Thursday, June 27, 2024 08:32:18 PM

Accident During Reel
कारमध्ये बसून रील बनवणे भोवले, तरुणीचा अपघाती मृत्यू

कारमध्ये बसून रील बनवणे भोवले. रील बनवण्याच्या नादात कारवरचे नियंत्रण गमावले आणि अपघात झाला.

कारमध्ये बसून रील बनवणे भोवले तरुणीचा अपघाती मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : कारमध्ये बसून रील बनवणे भोवले. रील बनवण्याच्या नादात कारवरचे नियंत्रण गमावले आणि अपघात झाला. या अपघातात २३ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ घडली. तरुणी कारमध्ये बसून वाहन चालवत रील तयार करत होती. वाहनातून बाहेर आलेला तरुण मोबाईलवर रील चित्रित करत होता. हे रील चित्रित होत असताना चुकून तरुणीने रिव्हर्स गिअर टाकला आणि कार पुढे जाण्याऐवजी वेगाने मागे गेली आणि दरीत कोसळली. 


सम्बन्धित सामग्री