Saturday, October 05, 2024 04:51:15 PM

Metro 3 route ticket charge
मेट्रो ३ मार्गावर १२ किमीसाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार

आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे.


मेट्रो ३ मार्गावर १२ किमीसाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार

मुंबई : कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेचे लोकार्पण पाच ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी ही वाहतूक ६ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानुसार या पहिल्या टप्प्यातील आरे ते बीकेसी या प्रवासासाठी ५० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. या मार्गावर सर्वांत कमी तिकीट १० रुपये असणार आहे.


सम्बन्धित सामग्री