Wednesday, February 05, 2025 10:14:54 PM

Missing Children Initiative of Central Railway
सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली

सात महिन्यात हरवलेली बालके पालकांच्या हाती सोपवण्यात मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाला यश आले.

सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली

मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत हरवलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात रेल्वे संरक्षण दलाला यश आले आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये ५८९ मुले आणि मुलींचा समावेश आहे.


सम्बन्धित सामग्री