Monday, July 01, 2024 04:09:45 AM

Mumbai
मुंबईत ५ टक्के पाणीकपात

मुंबई महापालिकेने पाच टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत ५ टक्के पाणीकपात

मुंबई : मुंबई महापालिकेने पाच टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या निर्णयानुसार मुंबईत ३० मे २०२४ पासून ५ टक्के पाणीकपात लागू होणार आहे. पाऊस लवकर पडला नाही तर मुंबईत १० जूनपासून १० टक्के पाणीकपात सुरू होऊ शकते, असे संकेत महापालिकेने दिले आहेत. 


सम्बन्धित सामग्री