Thursday, April 03, 2025 05:40:38 PM

मुंबईतील २२ आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज

आयआयटीच्या विद्यार्थ्यांना मिळणार नोकरी आहे.


मुंबईतील २२ आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज


मुंबई : आयआयटी, मुंबईत कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून २२ विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांहून अधिकचे पॅकेज मिळाले. मात्र, कॅम्पस मुलाखतींतून नोकरी मिळण्याचे प्रमाण सलग तिसऱ्या वर्षी घटले आहे. यंदा १४७५ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मिळाले. गेल्या वर्षी १७८८ जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या.


सम्बन्धित सामग्री