Wednesday, January 15, 2025 11:39:08 AM

bjp vs congress
आरक्षणविरोधी राहुलना सहन करणार नाही

&quotकाँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे, जवाहरलाल नेहरूंपासून ते राहुल गांधीपर्यंत. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसतं, OBC आरक्षणालाही विरोध! मतांसाठी अमेरिकेत चुकीचं वक्तव्य केलं, आता तोंड कसं दाखवणार?&quot

आरक्षणविरोधी राहुलना सहन करणार नाही
jai maharashtra news
jai maharashtranews

मुंबई : - केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी काँग्रेसवर आणि राहुल गांधींवर कडक टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 'काँग्रेसचा इतिहास विरोधाचा आहे; जवाहरलाल नेहरूंपासून राहुल गांधीपर्यंत सर्वांनी आरक्षणविरोधी भूमिका घेतली आहे.' रिजिजूंच्या मते, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आरक्षणच नसते,' आणि काँग्रेसने ओबीसी आरक्षणालाही विरोध केला आहे. त्यांनी राहुल गांधींच्या अमेरिकेतल्या आरक्षणविरोधी चुकीच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले की, 'आता ते तोंड कसं दाखवणार?'  राहुल गांधींचं आरक्षणविरोधी वक्तव्य सहन केले जाणार नाही. असा इशाराच थेट केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी दिला आहे. 


सम्बन्धित सामग्री