Tuesday, July 02, 2024 09:30:48 AM

देशात सात टप्प्यात मतदान

देशात सात टप्प्यात मतदान

नवी दिल्ली, १६ मे २०२४, प्रतिनिधी : केंद्रीय निवडणूक आयोगाने 'लोकसभा निवडणूक २०२४' साठी वेळापत्रक जाहीर केले. यावेळी देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशात आचारसंहिता लागू झाली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४

पहिल्या टप्पा - २१ राज्ये - १९ एप्रिल २०२४ रोजी मतदान

दुसरा टप्पा - १३ राज्ये - २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान

तिसरा टप्पा - १२ राज्ये - ७ मे २०२४ रोजी मतदान

चौथा टप्पा - १० राज्ये - १३ मे २०२४ रोजी मतदान

पाचवा टप्पा - ८ राज्ये - २० मे २०२४ रोजी मतदान

सहावा टप्पा - ७ राज्ये - २५ मे २०२४ रोजी मतदान

सातवा टप्पा - ८ राज्ये - १ जून २०२४ रोजी मतदान

मतमोजणी - ४ जून २०२४

https://twitter.com/JaiMaharashtraN/status/1768960868585517395

https://twitter.com/JaiMaharashtraN/status/1768971902763327581

महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?

पहिला टप्पा - १९ एप्रिल २०२४ - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर (५ मतदारसंघ)

दुसरा टप्पा २६ एप्रिल २०२४ - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८ मतदारसंघ)

तिसरा टप्पा ७ मे २०२४ - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (११ मतदारसंघ)

चौथा टप्पा १३ मे २०२४ - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड (११ मतदारसंघ)

पाचवा टप्पा २० मे २०२४ - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ (१३ मतदारसंघ)

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक
अकोल्यातील पोटनिवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान
भाजपा आमदार गोवर्धन मांगीलाल शर्मा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक
गोवर्धन मांगीलाल शर्मा यांचे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन

'चिथावणीखोर वक्तव्यावर कठोर कारवाई करणार'

सत्ता, संपत्तीचा गैरवापर आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल

'विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार'

देशभरात दीड कोटी निवडणूक अधिकारी

देशात १ कोटी ८२ लाख प्रथम मतदार

देशात ४८ हजार तृतीयपंथी मतदार

भारतात सुमारे ५० कोटी पुरुष, ४७ कोटी महिला मतदार

देशभरात ८२ लाख ज्येष्ठ नागरिक मतदार

चार राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा
ओडिशा, सिक्कीम, आंध्र, अरुणाचल इथे वि. स. निवडणुका

देशात प्रथमच ज्येष्ठ मतदारांना घरातून मतदान शक्य
केंद्रीय निवडणूक आयोगाचा धाडसी प्रयत्न

लोकसभेचे सात टप्पे असतील
पहिल्या टप्प्यात १०२ जागा
दुसऱ्या टप्प्यात ८९ जागा
तिसऱ्या टप्प्यात ९४ जागा
चौथ्या टप्प्यात ९६ जागा
पाचवा टप्प्यात ४९ जागा
सहाव्या टप्प्यात ५७ जागा
सातव्या टप्प्यात ५७ जागा


सम्बन्धित सामग्री