Saturday, September 28, 2024 07:50:20 PM

पोखरणमध्ये सैन्याच्या कवायती

पोखरणमध्ये सैन्याच्या कवायती

पोखरण, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : राजस्थानमधील पोखरण येथे भारत - पाकिस्तान सीमेजवळ भूदल, नौदल आणि हवाई दल संयुक्त कवायती करणार
आहेत. या कवायती मंगळवार १२ मार्च रोजी होणार आहेत. 'भारत शक्ती' या नावाने सैन्याच्या संयुक्त कवायती होणार आहेत. कवायतींद्वारे अनेक आधुनिक शस्त्रांची चाचणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कवायतींना उपस्थित राहणार आहेत.


सम्बन्धित सामग्री