Saturday, September 28, 2024 02:05:26 PM

राजौरीत चकमक, दोन अधिकारी आणि दोन जवान हुतात्मा

राजौरीत चकमक दोन अधिकारी आणि दोन जवान हुतात्मा

राजौरी, २२ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमध्ये राजौरी येथे सुरक्षा पथक आणि अतिरेकी यांच्यात चकमक सुरू आहे. गुप्तचर यंत्रणेकडून तीन अतिरेकी लपल्याची माहिती मिळताच सुरक्षा पथकाने तातडीने परिसराला घेराव घातला. सुरक्षा पथकाला बघून अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत आतापर्यंत भारतीय लष्कराच्या विशेष पथकाचे दोन अधिकारी आणि दोन जवान हुतात्मा झाले आहेत.

https://twitter.com/Whiteknight_IA/status/1727327258556428758


सम्बन्धित सामग्री