Saturday, January 04, 2025 05:53:32 PM

मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मद्य विक्री घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना ११ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हा निर्णय दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू येथील न्यायालयाने दिला. मद्य विक्री घोटाळ्यात बेनॉय बाबूच्या हंगामी जामीन अर्जावर २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. बेनॉय बाबू एका मद्य निर्मात्या कंपनीत महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

           

सम्बन्धित सामग्री