Sunday, July 07, 2024 12:02:22 AM

भारत - बांगलादेश दरम्यान रेल्वे वाहतूक

भारत - बांगलादेश दरम्यान रेल्वे वाहतूक

नवी दिल्ली, ३१ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना बुधवार १ नोव्हेंबर रोजी तीन विकास योजनांचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी अकरा वाजता दोन्ही देशांचे पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटनाला उपस्थित असतील.

१. आगरतळा, भारत ते अखौरा, बांगलादेश - १५ किमी रेल्वे मार्ग
२. खुलना ते मोंगला बंदर रेल्वे मार्ग
३. मैत्री औष्णिक ऊर्जा प्रकल्प क्रमांक दोन


सम्बन्धित सामग्री