Saturday, October 05, 2024 03:06:08 PM

इस्रायल - पॅलेस्टाईन युद्ध, भारतात नियंत्रण कक्ष

इस्रायल - पॅलेस्टाईन युद्ध भारतात नियंत्रण कक्ष

नवी दिल्ली, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशात २४ तास कार्यरत असणारा एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. हा नियंत्रण कक्ष इस्रायल - पॅलेस्टाईन युद्धामुळे अडचणीत सापडलेल्या भारतीय नागरिकांबाबत त्यांच्या नातलगांना ताजी माहिती देणार आहे. तसेच युद्ध सुरू असलेल्या ठिकाणी अडकलेल्यांना सुरक्षितरित्या मायदेशी परतण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहे. भारत सरकारचा हा नियंत्रण कक्ष दिल्लीत सुरू करण्यात आल्या आहेत.

नियंत्रण कक्ष (नवी दिल्ली)
+91-11 23012113
+91-11-23014104
+91-11-23017905
+919968291988
situation@me.gov

इस्रायलमधील भारताचा नियंत्रण कक्ष (तेल अविव)

+972-35226748
+972-543278392
cons1.telaviv@mea.gov.in

इस्रायलमधील भारताचा नियंत्रण कक्ष (रामल्ला)

+970-592916418 (Whatsapp)
rep.ramallah@mea.gov.in

           

सम्बन्धित सामग्री