Thursday, July 04, 2024 08:43:03 AM

no-confidence-motion-in-parliament-live-2nd-day-debate
अविश्वास प्रस्ताव : दुसऱ्या दिवशी लोकसभेत काय घडले ?

अविश्वास प्रस्ताव  दुसऱ्या दिवशी लोकसभेत काय घडले

काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधकांनी मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावावर मंगळवार ८ जुलै २०२३ पासून चर्चा सुरू आहे. चर्चेच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भाषणाने कामकाज सुरू झाले. राहुल गांधी यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाषण केले. स्मृती इराणींनी त्यांच्या भाषणातून राहुल गांधींसह संपूर्ण काँग्रेस वेगवेगळ्या मुद्यांवर घेरले. दुसऱ्या दिवसाच्या चर्चेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने झाला. अमित शाह यांनी काँग्रेसच्या आरोपांना ठोस आकडेवारीच्या आधारे उत्तर दिले. मोदींना रावणाची उपमा देणाऱ्या राहुल गांधींचे पूर्ण भाषण राहुल गांधींचा फ्लाईंग किसचा किस्सा राहुल गांधींना भोवणार फ्लाईंग किस ? स्मृती इराणींनी राहुल गांधींच्या आरोपांना उत्तर देताना काँग्रेसला घेरले एकीकडे सत्ता विकत घेणारे दुसरीकडे तत्वांसाठी राजकारण करणारे : अमित शाह


सम्बन्धित सामग्री