Friday, December 05, 2025 08:24:09 PM
मुंबई उपनगरीय नेटवर्कवर साप्ताहिक मेगा ब्लॉक लागू होणार नाही. सर्व विभागांवरील उपनगरीय सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
Jai Maharashtra News
Health
News
Lifestyle
Entertainment
मंदिर उभारणीसाठी नेमका किती खर्च आला, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. इतक्या मोठ्या धार्मिक तीर्थक्षेत्रावरील मंदिर बांधण्याचा खर्च अवाढव्य असणार, यात शंका नाही. जाणून घेऊ, अधिक माहिती..
Amrita Joshi
Ayodhya Dhwajarohan : अयोध्येत ऐतिहासिक क्षण! पंतप्रधानांसह सरसंघचालकाच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण
Ayodhya Ram Mandir Flag Hoisting: आज कळसावर फडकणार भगवा पताका; या भव्य ध्वजाची वैशिष्ट्येही आहेत खास
Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यामुळे बदलले राममंदिर दर्शनाचे वेळापत्रक; वाचा महत्त्वाची माहिती
Delivery In Local Train : मुंबईतील 'या' तरुणानं राम मंदिर स्टेशनवर बाळाला जन्म देण्यास केली मदत; व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांचं घेतलं मार्गदर्शन
या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे.
BJP On Rahul Gandhi : 'राहुल गांधी.. 95!, असा पराभवांचा विक्रम...आकडा वाढतच आहे'; बिहारमधील यशानंतर भाजपने उडवली जोरदार खिल्ली
Dhirendra Krishna Shastri : 'सनातन संस्कृतीला पुढे नेणारी शक्ती..'; बिहार निवडणुकीच्या निकालावर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची प्रतिक्रिया
बिहार निवडणुकीच्या निकालावरून पंतप्रधान मोदींवर असलेले बिहारवासीयांचे प्रेम आणि विश्वास स्पष्ट होत आहे, असे फडणवीस म्हणाले.
Bihar Election Result 2025: बिहारमधील प्रचंड विजयानंतर नितीश कुमार यांची पहिली प्रतिक्रिया; पंतप्रधान मोदी आणि चिराग पासवान यांचे मानले आभार
Raghopur Election Results 2025: चुरशीच्या लढतीनंतर तेजस्वी यादव विजयी; भाजपचे उमेदवार सतीश कुमारांचा केला दारुण पराभव
Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत NDA चा ऐतिहासिक विजय! अमित शाह यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
Bihar Election Result 2025: 'हा काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा नव्हे तर संसदीय लोकशाहीचा पराभव'; सुषमा अंधारेंची बिहार निवडणूक निकालावर प्रतिक्रिया
निवडणुकीचे निकाल पूर्णपणे जाहीर होण्यापूर्वी धीरेंद्र शास्त्रींनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
ज्या दिवशी विद्यार्थिनीने आत्महत्या केली, त्या दिवशीही वर्गातील मुलांनी तिला त्रास दिला होता. या मुलीने वर्गातील मुलांच्या त्रासाची तक्रार काही दिवसांपूर्वीपासूनच शिक्षिकेकडे किमान चार वेळा केली होती.
Avadhut Sathe: अवधूत साठेंवर SEBI ची मोठी कारवाई! 546.16 कोटी बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचे आदेश
Russia-India Relations: 'आम्ही भारताला कोणत्याही व्यत्ययाशिवाय तेल पुरवठा करत राहू'; पुतिन यांचे भारताला आश्वासन
Tuesday, 30 September 2025
Saturday, 12 April 2025
Friday, 11 April 2025
Wednesday, 09 April 2025
दिन
घन्टा
मिनेट
या दिवशी मुंबई आणि ठाण्यातील सरकारी कार्यालयांत कार्यरत कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. तथापि, ज्या कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू होत नाही त्यांच्या बाबतीत एक दिवसाची अर्जित रजा मंजूर करण्यात येणार आहे.
या कारवाईनंतर स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला असून पीडित कुटुंबांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अजून तपास सुरू आहे.
सहकार खात्यामार्फत जिल्हानिहाय माहिती मागवण्यात आली आहे. ही समिती एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सरकारला सादर करेल.
प्रयागराज कुंभमेळ्यानंतर सुमारे दीड वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांना राहण्यासाठी सुमारे 1150 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी झाडे तोडावी लागणार आहेत. त्यावरून..
विद्यमान डीजीपी रश्मी शुक्ला 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी दाते पदभार स्वीकारणार आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) महासंचालक म्हणून काम पाहत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीवर महायुती सरकार लाडक्या बहिणींना एक खास भेट देणार आहे. राज्य सरकार डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात एक सोडून दोन हप्ते जमा होणार आहेत.
सैराटनंतर रिंकू राजगुरू नव्या रुपात ‘आशा’ चित्रपटातून पुनरागमन करत आहे. आशा सेविकेच्या भूमिकेत तिचा संघर्ष, जिद्द आणि संवेदनशील अभिनय ट्रेलरमध्ये प्रभावीपणे दिसतो.
गृह विभागाने नवीन सरकारी ठराव (GR) जारी करत राज्यातील उच्चस्तरीय सुरक्षा समिती आणि पुनरावलोकन समिती यांची पुनर्रचना केली आहे.
नारायणगावजवळ 18 वर्षीय युवकावर बिबट्याने झडप घालत जखमी केले. ड्रोन तपासणीत परिसरात तीन बिबटे फिरत असल्याचे समोर आले आहे.
अंबादास दानवे यांनी फडणवीस सरकारची 'वर्षभरातील उपलब्धी' असा उपरोधिक उल्लेख करत एक्सवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली.
महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा फैसला.
माजी आमदार आणि शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जाहीर केलेल्या या यादीत समन्वयक, निरीक्षक, शहर पदाधिकारी, प्रमुख नियुक्त्या आणि विविध सेलप्रमुखांचा समावेश आहे.
शेअर बाजार नियामक सेबीने आर्थिक प्रभावक अवधूत साठे, त्यांची पत्नी गौरवी साठे आणि अवधूत साठे ट्रेडिंग अकादमी (ASTAPL) यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, रशिया भारताच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यास पूर्णतः वचनबद्ध आहे.
रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणात ईडीने 18 हून अधिक मालमत्ता, मुदत ठेवी, बँक बॅलन्स आणि शेअर्स तात्पुरते जप्त केले आहेत.
अनेक प्रमुख देशांतर्गत मार्गांवर एकतर्फी हवाई भाडे इतके वाढले आहे की, आता त्यापेक्षा लंडनला जाण्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च कमी आहे.
रिजिजू यांनी सांगितले की आतापर्यंत 1.51 लाख वक्फ मालमत्तांची नोंदणी उमेद पोर्टलवर यशस्वीरित्या झाली आहे.
देशभरात इंडिगोची विमानं मोठ्या संख्येने रद्द झाल्यामुळे अनेक लोकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. अशाच एका नवविवाहित जोडप्याला स्वतःच्याच रिसेप्शनला पोहोचता आले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भेटीनंतर दोन्ही देशांनी 2030 पर्यंत आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी ‘व्हिजन 2030’ दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
या तांत्रिक अडचणीमुळे उड्डाणांना त्वरित स्थगिती देण्यात आली. स्कॉटलंडमधील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळावर झालेल्या या बिघाडामुळे हजारो प्रवाशांना फटका बसला आहे.
पुतिन भारतात आल्यानंतर मोदी यांनी विमानतळावर भव्य स्वागत केले. मात्र सर्वाधिक चर्चा पुतिन यांच्या IL-96 विमानावरील लाल अक्षरातील "Россия" या शब्दाची झाली.
पुतिन यांच्या भारत भेटीदरम्यान अमेरिकेच्या टॅरिफ तणावावर त्यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिला. रशियन इंधन खरेदीवर भारताला आक्षेप घेण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
चतुर्थी तिथी महिन्यातून दोनदा येते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' म्हणतात. यंदा मार्गशीर्ष महिन्यात या वर्षातील शेवटची संकष्टी येत आहे.
ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे आजचा दिवस कर्क, सिंह, मकर यासह अनेक राशींसाठी शुभ राहील.
मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी होणारी दत्त जयंती 2025: त्रिमूर्ती पूजा, दानधर्म, शुभ विधी व टाळाव्या गोष्टी जाणून घ्या
जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस
दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव संध्याकाळी दत्ताचा पाळणा हलवून केला जातो.
महिमा चौधरी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. अशातच नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडिओमुळे तिचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले
दीर्घायुष्याचा थेट संबंध वाईट सवयींपासून दूर राहण्याशी आहे. रिसर्चमध्ये सामील झालेल्या 90 टक्क्यांहून अधिक लोकांनी कधीही दारू (Alcohol) प्यायली नव्हती. शिवाय..
जरी वय वाढल्यानंतर आयव्हीएफची यशस्वी होण्याची शक्यता कमी असली, तरी ते अशक्य नाही. पण यात शारीरिक आणि मानसिक आव्हाने असतात.
काजू कतलीसारखी दिसणारी आणि फक्त दोन घटकांत तयार होणारी रवा कतली मुलांच्या लंचबॉक्ससाठी परफेक्ट.
सतत पिंपल्स आणि मुरुमांपासून त्रास होत असल्यास दुग्धजन्य पदार्थ, साखर, जंक फूड टाळा आणि आरोग्यदायी पर्यायांचा अवलंब करा. त्वचा सुंदर आणि निरोगी राहील.
हेल्दी समजून आपण दररोज खात असलेल्या काही पदार्थांमुळे हृदयाला धोका वाढू शकतो.
जसजसे तापमान खाली जाते, तसतसे गुडघे, कंबर, खांदे आणि जुन्या दुखापतींच्या ठिकाणी पुन्हा वेदना सुरु होतात. अनेकदा याचे कारण लक्षात येत नाही.
लिंबू क्रश लोणचे हे चटकदार, झटपट तयार होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे घरगुती लोणचे आहे. सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या या लोणच्याची खास रेसिपी जाणून घ्या आणि जेवणात आणा तिखट-गोड ट्विस्ट.
दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यात या खेळाडूने 87 धावा केल्या आणि दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तिला नोव्हेंबर महिन्यातील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले.
सध्याच्या फॉर्मनुसार दोघेही चमकत आहेत, मात्र आयसीसी वनडे रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे.
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटूंमध्ये आणि चाहत्यांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला आहे.
ऋतुराज व विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने 359 धावा उभ्या केल्या.