Monday, March 31, 2025 03:40:28 PM

कळव्यात राज यांची जाहीर सभा

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रविवारी राज यांची सभा होणार आहे.

कळव्यात राज यांची जाहीर सभा
Raj Thackeray

ठाणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रविवारी राज यांची सभा होणार आहे. सभेपूर्वी राज आनंदाश्रमात आनंद दिघेंच्या प्रतिमेचं दर्शन घेणार आहेत.  प्रथमच राज आनंदाश्रमात जाऊन आनंद दिघेंच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार आहेत. कळव्यात नरेश म्हस्केंचा प्रचारार्थ त्यांची सभा होणार आहे. त्याआधी ठाण्यातील शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार आणि पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात राज यांचं ठाण्यात स्वागत केले जाणार आहे


सम्बन्धित सामग्री