Sunday, June 30, 2024 09:10:20 AM

Rajan Vikharan wrote a letter to Vanchit
राजन विचारेंनी लिहले वंचितला पत्र

ठाणे लोकसभेचे शिउबाठा उमेदवार राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

राजन विचारेंनी लिहले वंचितला पत्र

ठाणे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि महाविकासआघाडीचे उमेदवार राजन विचारे निवडणूक लढवणार आहेत. ठाण्यात शिउबाठा विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. ठाण्यात नरेश म्हस्के विरूद्ध राजन विचारे यांच्या निवडणूकीची लढत पाहायला मिळणार आहे. ठाणे लोकसभेचे शिउबाठा उमेदवार राजन विचारे यांनी प्रकाश आंबेडकर पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यावर वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आल्यास विचार करण्याची भूमिका वंचित असणार असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.  


सम्बन्धित सामग्री