Friday, October 18, 2024 11:22:53 AM
20
परतीच्या पावसामुळे यंदाच्या खरीप हंगामातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे
Friday, October 18 2024 10:35:35 AM
महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Friday, October 18 2024 10:20:36 AM
ग्रँट मेडिकल महाविद्यालयात गुरुवारी रॅगिंगचा प्रकार उघडकीस आला आहे.
Friday, October 18 2024 09:03:49 AM
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Friday, October 18 2024 09:00:20 AM
भाजपाचे आमदार राहुल आहेर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.
Thursday, October 17 2024 03:22:33 PM
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून अनेक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
Thursday, October 17 2024 01:42:50 PM
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राबवण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेत यंदा राज्यभरात २६ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
Thursday, October 17 2024 01:09:49 PM
भारतातील गरिबांची संख्या गत दहा वर्षांत १०.८ टक्क्यांनी घटली आहे.
Thursday, October 17 2024 12:44:08 PM
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गोडधोड खाद्यपदार्थ बनवण्यासाठी सुकामेव्याचा जास्त वापर केला जातो.
Thursday, October 17 2024 12:36:06 PM
नवी दिल्लीत गुरुवारी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस तसंच पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल होणाऱ्या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
Thursday, October 17 2024 12:31:10 PM
सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी प्रत्येक मेल- एक्सप्रेसला जनरल क्लासचे दोन कोच जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
Thursday, October 17 2024 12:14:46 PM
सरकारने ओबीसीतून मराठा आरक्षणाचा निर्णय न घेतल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
Thursday, October 17 2024 12:09:02 PM
मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी तांत्रिक अडचणीमुळे पाणीकपात केली आहे.
Thursday, October 17 2024 12:00:14 PM
हरियाणाच्या पानिपत येथून सुक्खा कालूयाला अटक करण्यात आली आहे.
Thursday, October 17 2024 11:38:50 AM
विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली.
Thursday, October 17 2024 11:34:47 AM
केंद्र सरकारने दहशतवादविरोधी कमांडो पथकाला अर्थात एनएसजीला अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या कामातून दूर केलं आहे.
Thursday, October 17 2024 11:12:01 AM
महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटांचं नाव देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
Thursday, October 10 2024 02:47:34 PM
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काढलेले शुद्धीपत्रक रात्रीत रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की आली आहे.
Thursday, October 10 2024 02:28:39 PM
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरूवारपासून लाओसमधील व्हिएंनटाइनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
Thursday, October 10 2024 02:03:10 PM
पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरीवली दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
Thursday, October 10 2024 01:52:55 PM
दिन
घन्टा
मिनेट