Wednesday, February 26, 2025 11:40:03 AM
20
बुधवारी महाशिवरात्रीचा पवित्र सण आहे.
Tuesday, February 25 2025 08:32:45 PM
भारतीय थाळीतील लोणचे आणि पापड हे अगदी हलक्यातल्या पदार्थालाही चविष्ट बनवण्याचे काम करतात.
Tuesday, February 25 2025 07:31:55 PM
हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता.
Tuesday, February 25 2025 06:43:20 PM
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्यासाठी दबाव दबाव आणल्याचा धक्कादायक खुलासा डॉ. अमोल कोल्हेंनी केला आहे.
Tuesday, February 25 2025 05:31:27 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली
Tuesday, February 25 2025 04:21:58 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला.
Tuesday, February 25 2025 03:50:01 PM
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत.
Tuesday, February 25 2025 02:51:31 PM
महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक खास सण आहे.
Tuesday, February 25 2025 02:38:40 PM
भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
Tuesday, February 25 2025 01:33:45 PM
पुणे पोलिसांकडून गजा मारणेला अटक करण्यात आली आहे.
Monday, February 24 2025 07:17:31 PM
राज्यात सध्या नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे चित्र आहे.
Monday, February 24 2025 06:12:22 PM
जगद्गुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरातून आंदोलने केली जात आहेत.
Monday, February 24 2025 05:41:54 PM
दिव्यातील अनधिकृत इमारतींवर ठाणे पालिका हातोडा चालवणार आहे.
Monday, February 24 2025 05:04:04 PM
महाशिवरात्री 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाईल. हा दिवस महादेव आणि माता पार्वती यांच्या प्रेम, तपस्या आणि समर्पणाला समर्पित आहे.
Monday, February 24 2025 03:34:39 PM
भारतीय डाक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती एकूण 21 हजारांहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे.
Monday, February 24 2025 02:15:06 PM
जांभूळ हे उन्हाळ्यात येणारे फळ आहे. याच जांभळात लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
Monday, February 24 2025 01:38:42 PM
पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकरी कुटुंबांना २४ फेब्रुवारी २०२५ रोजी जारी केला जाणार आहे.
Monday, February 24 2025 12:37:16 PM
दिल्ली विमानतळावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Sunday, February 23 2025 08:13:39 PM
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार दि. 3 मार्च ते बुधवार दि. 26 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
Sunday, February 23 2025 06:44:07 PM
जर्मनीतील म्युनिक शहरातील एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे.
Sunday, February 23 2025 05:03:29 PM
दिन
घन्टा
मिनेट