Tuesday, December 24, 2024 11:12:07 PM
20
धारावी पुनर्विकास सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट. तब्बल वीस वर्षानंतर पूर्णत्वास येणार विकास. धारावीचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा फडणवीसांचा ध्यास. धारावीच्या पुनर्विकासाचा मार्ग उच्च न्यायालयाकडून मोकळा.
Monday, December 23 2024 08:43:37 PM
शिवेंद्रराजेंना साताऱ्याचे पालकमंत्री करा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे.
Monday, December 23 2024 07:51:21 PM
संकुलाच्या कत्राटी कर्मचाऱ्यांनीच मारला 22 कोटींवर डल्ला. खोटी कागदपत्रे जोडून सरकारी रक्कम स्वत:च्या खात्यात केली वळती.आरोपींनी बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या गाड्या आणि परदेशवारी केल्ल्याची माहिती.
Monday, December 23 2024 07:32:27 PM
महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळाला आहे. उदय सामंत यांना मुक्तगिरी बंगला मिळाला आहे.
Monday, December 23 2024 07:08:40 PM
विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यंसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
Monday, December 23 2024 05:53:57 PM
कुंभमेळ्याचे आयोजन प्राचीन काळापासून केले जात आहे, परंतु या मेळ्याचा पहिला लिखित पुरावा महान बौद्ध यात्रेकरू ह्युएन त्सांग यांच्या लिखाणातून मिळतो.
Monday, December 23 2024 05:38:05 PM
यंदाची सर्वात महत्वाची योजना ठरली ती लाडकी बहीण लाडकी बहीण योजना. यातच आता लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यात हप्ता मिळणार असल्याचं समोर आलं आहे
Monday, December 23 2024 05:12:26 PM
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक जण नाराज असल्याचे समोर आले. त्यातच आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याच पाहायला मिळतंय.
Monday, December 23 2024 04:09:48 PM
हिवाळा आला कि अनेक लोक थंडीमुळे किंवा तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे टाळतात. त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासू लागते.
Monday, December 23 2024 03:10:10 PM
थर्टीफस्ट सर्वच जण वेगवेगळे प्लॅन करताय. त्यातच आता तळीरामांसाठी एक खुशखबर समोर आली आहे.नवीन वर्ष आणि नाताळनिमित्ताने राज्यातील दारूची दुकाने तसंच पब आणि बार पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
Monday, December 23 2024 02:59:24 PM
नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मैदानावर पार पडलेल्या 124 व्या दीक्षांत सोहळ्यात नव्याने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी आपल्या यशाने सोहळ्याला भावनिक रंग दिला.
Saturday, December 21 2024 10:59:36 AM
कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलीय आहे. महाराष्ट्र सरकारने सन 2025 साठी 24 दिवसांची सार्वत्रिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे.
Saturday, December 21 2024 09:14:40 AM
मिनीगोवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसईत सध्या ख्रिसमसची लगबग सुरू झाली असून, त्या अनुषंगाने चीज, वस्तू आणि शोभेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत.
Saturday, December 21 2024 08:45:12 AM
'देवगिरी'वर विशेष स्नेहभोजनाचं आयोजन. महायुतीचे मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांसाठी स्नेहभोजन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी स्नेहभोजन. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची हजेरी.
Saturday, December 21 2024 08:10:30 AM
राज्यात थंडीचा तडाखा वाढतांना दिसून येतोय. राज्यात थंडीला सुरुवात झाली असून आता मोठ्या प्रमाणात तापमानात घट होताना दिसत आहे. राज्यभरात नागरिक थंडीच्या तडाख्याने शेकोटीची उब घेतांना दिसून येताय.
Saturday, December 21 2024 07:37:12 AM
कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.
Saturday, December 21 2024 06:53:22 AM
सद्या अपघातांच्या घटना दिवसानुदिवस वाढत आहे. त्यातच आता रायगड मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या ताम्हीणी घाटात बसचा भीषण अपघात झालाय.
Friday, December 20 2024 02:08:07 PM
निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका असलेला स्वप्नीलचा सुशीला- सुजीत" १८ एप्रिल २०२५ ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Friday, December 20 2024 01:25:35 PM
केसांसोबत खिशाला कात्री लागणार. जानेवारीपासून सलून-ब्युटी पार्लरचे दर वाढणार. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला दरवाढीचा निर्णय
Friday, December 20 2024 09:21:19 AM
रोख अनुदान नाकारल्यास रेशन कार्ड होणार रद्द आहे. रेशन विभागाची 31 डिसेंबर पर्यंतची डेडलाईन आहे.
Friday, December 20 2024 09:08:43 AM
दिन
घन्टा
मिनेट