Wednesday, April 02, 2025 11:44:37 PM
20
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे प्रथमच ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव 2025’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे.
Wednesday, April 02 2025 08:05:31 PM
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर होताच विरोधकांनी प्रचंड गोंधळ सुरू केला.
Wednesday, April 02 2025 06:04:28 PM
हिंगोलीतील वसमतमध्ये दोन वर्षांपासून जलजीवन योजनेचं काम रखडलं आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची चिंता वाढली आहे.
Wednesday, April 02 2025 04:51:06 PM
जालना जिल्ह्यातील प्रियदर्शनी कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला आहे.
Wednesday, April 02 2025 04:15:45 PM
पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास पन्हाळावासियांचा विरोध आहे.
Wednesday, April 02 2025 03:03:31 PM
केंद्र सरकारने आज 2 एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक,2024 सादर करण्यात आले.
Wednesday, April 02 2025 01:16:31 PM
महाराष्ट्र राज्याने दत्तक प्रक्रियेत देशात अव्वल स्थान पटकावले आहे. सन 2024-25 या वर्षात सर्वाधिक 537 बालकांना कायदेशीर प्रक्रियेनंतर दत्तक इच्छुक पालकांना सोपविण्यात आले.
Wednesday, April 02 2025 01:08:56 PM
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Tuesday, April 01 2025 08:21:55 PM
मोसंबी रसाळ आणि पौष्टिक फळ असून त्याचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.
Tuesday, April 01 2025 07:44:10 PM
सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले.
Tuesday, April 01 2025 06:14:19 PM
कलिंगड हे उन्हाळ्यासाठी सर्वोत्तम फळ आहे.
Tuesday, April 01 2025 05:41:47 PM
राज्यात निवडणुकीआधी आलेली लाडकी बहीण योजना कायम चर्चेत राहिली आहे.
Tuesday, April 01 2025 03:29:31 PM
उन्हाळ्यात कोणत्या वेळी चालणे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. ते जाणून घेऊया.
Tuesday, April 01 2025 02:09:30 PM
द्वारका नगरीतील मनीषा बिडवे-कारभारी हिच्या मारेकरी अखेर पोलिसांना सापडले आहेत.
Tuesday, April 01 2025 12:59:52 PM
संन्यासीचे जीवन हे त्याग, भजन-कीर्तन आणि ध्यानासाठी असते, पण जेव्हा एका बाबाजीने त्यागाचा त्याग केला आणि रस्त्याच्या मधोमध नाचायला सुरुवात केली तेव्हा जाणारेही थांबले आणि सोशल मीडियावर वादळ उठले.
Sunday, March 30 2025 06:02:01 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
Sunday, March 30 2025 04:37:08 PM
प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Sunday, March 30 2025 04:11:10 PM
विद्यार्थी पालक यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होऊ शकते अशा समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे सीईटीकक्षाकडून स्पष्टीकरण करण्यात आले आहे.
Sunday, March 30 2025 01:47:28 PM
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर वासियांना संबोधित केले आहे.
Sunday, March 30 2025 01:09:09 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावरून विशेष हेलिकॉप्टरने नागपूरजवळ असलेल्या बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह शस्त्र निर्मिती कारखान्याला भेट देणार आहेत.
Sunday, March 30 2025 12:54:22 PM
दिन
घन्टा
मिनेट