Thursday, September 12, 2024 07:48:50 PM

राणेंचा जरागेंना टोमणा

राणेंचा जरागेंना टोमणा

सिंधुदुर्ग : दाढी-मिशा वाढवल्यानं कोणाला छत्रपती होता येत नाही, असा टोला भाजपा खासदार नारायण राणे यांनी मनोज जरांगेंना लगावला. राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका सभेत बोल्त होते. राणेंनी भाषणात जरांगेंचा एकेरीत उल्लेख केला. 

काय म्हणाले नारायण राणे ? 
मनोज जरांगे म्हणतो राणे मराठवाडय़ात येत असतील तर येऊदे, आमच्याकडे काय पाहणार, आम्ही कपडे घालतो. तु कपडे घातलेस तरी तसाच दिसतो आणि कपडे काढलेस तरी तसाच दिसतो. तुझ्यात आहे काय बघण्यासारख?अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी जरांगे पाटील यांचा समाचार घेतला आहे. इतक्या वर्षात बरेच जणांनी दाढी वाढवली पण ते छत्रपती झाले का, नाही होत छत्रपती. जात पात धर्म बाजूला ठेवा आणि विकासाच्या मुद्यावर एकत्र या अस आवाहन नारायण राणे यांनी केल आहे.


सम्बन्धित सामग्री