Sunday, July 07, 2024 09:23:24 PM

actress Smriti Biswas passed away
१०० व्या वर्षी अभिनेत्री घेतला अखेरचा श्वास

१०० व्या वर्षी अभिनेत्री स्मृती बिस्वास - नारंग यांनी अखेरचा श्वास घेतला.

१०० व्या वर्षी अभिनेत्री घेतला अखेरचा श्वास

नाशिक : हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास - नारंग यांनी बुधवारी रात्री नऊ वाजता नाशिक रोड येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या १०० वर्षांच्या होत्या. गुरूवारी सकाळी १० वाजता ख्रिश्चन पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


सम्बन्धित सामग्री