Tuesday, December 03, 2024 10:57:55 PM

अभिनेता थलपथी विजयची राजकारणात एन्ट्री

अभिनेता थलपथी विजयची राजकारणात एन्ट्री

तमिळनाडू, ४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता थलपथी विजय याने शनिवारी (३ फेब्रुवारी रोजी ) राजकारणात प्रवेश केला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे नाव 'तमिलगा वेत्री कलझम' म्हणजेच 'तमिळनाडू विजय मंच' असे असून सुपरस्टार विजयने स्थापन केलेला हा पक्ष लोकांच्या कल्याणासाठी आणि तामिळनाडूच्या विकासासाठी काम करेल असे त्याने सांगितले आहे. पक्ष स्थापन करताच विजयने मोठी घोषणा केली आहे. विजय यंदा २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसून तो कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay (@actorvijay)

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Vijay (@actorvijay)


सम्बन्धित सामग्री







jaimaharashtranews-logo