Thursday, December 12, 2024 02:37:56 AM
Samruddhi Sawant
20
छाया कदम यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन !
Wednesday, December 11 2024 12:38:27 PM
थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिक मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरणार महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय.
Wednesday, December 11 2024 12:19:32 PM
Wednesday, December 11 2024 10:43:05 AM
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Wednesday, December 11 2024 10:29:12 AM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर फूटल्याचं प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमांचा लेखी परीक्षांसाठी आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका ई-मेल द्वारे पाठवणार
Wednesday, December 11 2024 08:45:16 AM
वर्ध्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडालीय.
Wednesday, December 11 2024 07:52:06 AM
‘डीआरआय’ने मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर केली मोठी कारवाई; 19.6 कोटी रुपये मूल्याचे सोने,चांदी आणि रोख रक्कम केली जप्त
Wednesday, December 11 2024 07:31:49 AM
धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे
Wednesday, December 11 2024 06:47:17 AM
शेतात कापणी करून ठेवलेलं सोयबीन शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीच्या अकोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या.. अकोला पोलिसांच्या स्थानीक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांचं सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना अटक केली ..
Wednesday, December 11 2024 06:36:10 AM
महानगरपालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे ऍक्टिव्ह विधानसभा निवडणुकीत सपाटून पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने आता मुंबईचा शेवटचा बालेकिल्ला राखण्यासाठी कंबर कसली आहे.
Monday, December 09 2024 12:26:24 PM
पुणे जिल्ह्यात लेक लाडकी योजनेला चांगला प्रतिसाद आत्तापर्यंत पाच हजार चारशे अर्ज मंजूर मुलीच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपयाची रक्कम जमा.
Monday, December 09 2024 11:51:53 AM
नागपूरमधल्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी धमकीच्या मेलनंतर हॉटेलमध्ये थांबलेल्यांना बाहेर काढले अग्निशमक दल, पोलीस आणि बॉम्बनाशक पथक घटनास्थळी
Monday, December 09 2024 11:22:43 AM
2024 मध्ये दमदार काम करणारी आणि कमालीच्या भूमिका साकारणारी सई पुन्हा एकदा प्रेक्षकांना मोहित करून गेली आहे.
Monday, December 09 2024 10:43:14 AM
कर्नाटक पोलिसांच्यावतीने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी कर्नाटक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त.
Monday, December 09 2024 10:26:22 AM
किलोभर गावरान लसूण खरेदीसाठी ६०० रुपये मोजावे लागत आहेत.बाजारात लसूण चढ्या भावात विक्री होत असला तरी शेतकऱ्यांच्या खिशातील किती पैसे जातात,हा प्रश्न आहे.
Monday, December 09 2024 10:10:05 AM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. रविवारी रात्री ही बैठक पार पडल्याची माहिती.
Monday, December 09 2024 09:06:39 AM
मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष्य केल्याच्या निषेधार्थ जन सत्याग्रह संघटनेने शव आंदोलन केले.
Monday, December 09 2024 08:40:30 AM
धुळे तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे मात्र भाजीपाल्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
Monday, December 09 2024 08:06:28 AM
ज्येष्ठ नागरिकांनी सायकलवर स्वार होऊन 8 दिवसात 500 किलोमीटर जंगल भ्रमंती केली..
Monday, December 09 2024 07:44:10 AM
Saturday, December 07 2024 09:19:13 PM
दिन
घन्टा
मिनेट