Friday, April 04, 2025 08:00:58 PM
20
या उद्यानात, तुम्ही 70 वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचे 500 हून अधिक रंगीबेरंगी पक्षी जवळून पाहू शकता. हे उद्यान तेजस्वी पोपट आणि मोहक कोकाटूसह अनेक दुर्मिळ आणि विदेशी प्रजातीचे घर आहे.
Friday, April 04 2025 07:00:00 PM
नारळ पाणी प्यायल्यामुळे डेन्मार्कच्या आरहस शहरात राहणाऱ्या एका 69 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर, या नारळ पाण्यामुळे मेंदूला गंभीर नुकसान झाल्याचे तपासात समोर आले.
Friday, April 04 2025 06:18:47 PM
यासीन मलिक यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दावा केला की, ते एका राजकीय पक्षाचे नेते असून दहशतवादी नाहीत. यापूर्वी सात पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधला होता, असं वक्तव्य देखील यासीन मलिक यांनी
Friday, April 04 2025 05:08:34 PM
आता वक्फ दुरुस्ती विधेयकाचा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. वास्तविक, काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Friday, April 04 2025 04:21:08 PM
17 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी वीर सावरकरांना 'ब्रिटिशांचे सेवक' आणि 'पेन्शनधारक' असे वर्णन केले होते. या विधानावर लखनौचे रहिवासी नृपेंद्र पांडे यांनी
Friday, April 04 2025 01:29:25 PM
नांदेड पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा अपघात सकाळी 7.30 च्या सुमारास आलेगाव गावात घडला. ट्रॅक्टरवर किमान 10 जण बसून हळदीचे पीक कापण्यासाठी शेतात जात असताना हा अपघात घडला. पावसामुळे परिसर निसरडा झाल
Friday, April 04 2025 01:26:36 PM
सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Thursday, April 03 2025 08:16:43 PM
न्यायालयाने म्हटले आहे की, 'वैवाहिक वादात अडकलेले पालक त्यांचा अहंकार पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.'
Thursday, April 03 2025 07:36:12 PM
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी नामांकित व्यक्तींची संख्या अपडेट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरुवारी सांगितले.
Thursday, April 03 2025 06:33:11 PM
भारतातील अनेक राज्यांमध्येही गेल्या काही काळापासून भूकंपाच्या घटना सतत घडत आहेत. आता गुरुवारी महाराष्ट्रात देखील भूकंपाचे धक्के जाणवले.
Thursday, April 03 2025 06:09:24 PM
कॅबिनेट नियुक्ती समितीने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. डॉ. पूनम गुप्ता कोण आहेत? त्यांना या महत्त्वाच्या पदावर का नियुक्त करण्यात आले? ते जाणून घेऊयात.
Wednesday, April 02 2025 06:49:13 PM
हा डबल-डेकर फ्लायओव्हर पुण्यातील मेट्रो विस्ताराचा एक भाग असून हा शहरातील तिसरा डबल-डेकर फ्लायओव्हर असेल.
Wednesday, April 02 2025 06:05:24 PM
जर हे विधेयक मंजूर झाले तर वक्फ कायद्यात मोठे बदल होतील. वक्फ बोर्डांच्या रचनेतही बदल दिसून येतील. बोर्ड सदस्य म्हणून बिगर मुस्लिमांना समाविष्ट करणे अनिवार्य होईल.
Wednesday, April 02 2025 05:43:59 PM
भारतात, रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयानंतर, सर्वात जास्त जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाने डिसेंबर 2022 मध्ये लोकसभेत यासंदर्भात माहिती दिली होती.
Wednesday, April 02 2025 05:29:59 PM
अखिलेश यादव यांनी वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक, 2024 वरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Wednesday, April 02 2025 03:42:32 PM
EPFO ने आपल्या सभासदांसाठी सेवा सुधारण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. यात एकूण 8.78 कोटी लोकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
Wednesday, April 02 2025 03:22:54 PM
स्विगीला एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी प्राप्तिकर विभागाकडून 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची अतिरिक्त कर मागणी नोटीस प्राप्त झाली आहे.
Wednesday, April 02 2025 03:07:47 PM
कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारात नोंदणी ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया आहे. मालमत्तेची नोंदणी झाल्यानंतरच, मालमत्ता विक्रेत्याच्या नावावरून खरेदीदाराच्या नावावर हस्तांतरित केली जाते.
Wednesday, April 02 2025 02:53:29 PM
आम्ही काँग्रेसप्रमाणे समित्या बनवत नाही. आमच्या समित्या लोकशाही पद्धतीने काम करतात, असा टोला अमित शहा यांनी काँग्रेसला लगावला आहे.
Wednesday, April 02 2025 02:34:42 PM
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.
Wednesday, April 02 2025 02:00:30 PM
दिन
घन्टा
मिनेट