Wednesday, March 12, 2025 10:13:29 AM
20
मागच्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या प्रदूषण मुद्द्यावर स्थानिक प्रशासन आणि सरकार पातळीवर काम करण्यात येत आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीचे सहा ठिकाणाहून पाण्याचे नमुने तपासण्यात आले.
Tuesday, March 11 2025 08:49:41 PM
होळीचा सण हा आनंद, रंग आणि चविष्ट पदार्थांचा प्रतीक आहे. या खास प्रसंगी भजी हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक घरात बनवला जाते आणि सगळ्यांनाच खूप आवडते.
Tuesday, March 11 2025 07:46:09 PM
राज्यात सध्या प्रचंड उष्णतेची लाट आहे. तापमानाचा पारा दररोज नवे उच्चांक गाठत असून, बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४० अंश सेल्सियसच्या वर तापमान नोंदवले जात आहे.
Tuesday, March 11 2025 06:58:39 PM
नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. परंतु आता आनंदाचा शिधा बंद होणार असल्याच्या सर्वत्र चर्चा आहे. आनंदाचा शिधा बंद होणार म्हणजे एकनाथ शिंदेनी आणलेली योजना बंद होणार आहे.
Tuesday, March 11 2025 05:41:31 PM
पाकिस्तानच्या बलूचिस्तान प्रांतात मंगळवारी एक प्रवासी ट्रेन हायजॅक करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते. बलूचिस्तानमधील स्वतंत्र गट बलूच लिबरेशन आर्मी (BLA) ने या हल्ल्याची जबाबदारी
Tuesday, March 11 2025 04:38:48 PM
बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यासंदर्भात अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आल्या.
Tuesday, March 11 2025 02:55:23 PM
सर्वच लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याची.
Tuesday, March 11 2025 02:41:18 PM
राज्यातील मटण विक्री व्यवसायासाठी आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. पशुसंवर्धन मंत्री नितेश राणे यांनी हिंदू समाजातील खाटिकांसाठी ‘मल्हार सर्टिफिकेट’ नावाने एक नवा उपक्रम जाहीर केला आहे.
Monday, March 10 2025 07:52:45 PM
उन्हाळा आला की फक्त त्वचेचीच नव्हे, तर केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाच्या तीव्रतेमुळे केस कोरडे, निर्जीव आणि निस्तेज होऊ शकतात. यामुळे केस गळणे, कोंडा होणे आणि टोकं फाटण्याची समस्या निर्माण
Monday, March 10 2025 07:49:51 PM
पाहुण्यांनो या 'जेवण करा पण पाणी माघु नका' जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी चक्क तुमच्या घरी जा अशी म्हणण्याची वेळ छत्रपती संभाजीनगरच्या कोनेवाडी या गावावर आली आहे.
Monday, March 10 2025 06:51:15 PM
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला.
Monday, March 10 2025 05:52:28 PM
Monday, March 10 2025 04:31:48 PM
महायुती सरकारची सर्वात महत्वाची योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा महायुती सरकारला निवडणुकीत देखील मोठा फायदा झाला.
Monday, March 10 2025 03:56:15 PM
कधी अवकाळी तर दुष्काळ अशा अनेक समस्यांनी महाराष्ट्रात शेतकरी अनेक गोष्टींनी त्रस्त असतात. परंतु आता अर्थसंकल्प सादर होत असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या
Monday, March 10 2025 03:19:19 PM
राज्याचे अर्थसंकल्प सादर होत असतांनाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केलीय. या घोषणेमुळे मुंबईकरांना मोठा फायदा होणारे.
Monday, March 10 2025 02:53:05 PM
आशिया खंडातील क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन झालेल्या एशियन क्रिकेट कौंसिलमध्ये भारतासह बांग्लादेश, मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या देशांच्या पुढाकार होता.
Friday, March 07 2025 08:19:35 PM
महाराष्ट्रात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान पन्नास डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये उष्णतेचा तीव्रतेने प्रकोप वाढलेला आहे.
Friday, March 07 2025 08:10:28 PM
आगामी 18 मे 2025 रोजी राहु कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राहु छाया ग्रह मानला जातो, आणि त्याला मायावी व उग्र ग्रह म्हणून ओळखले जाते. राहु एका राशीत साधारणतः 18 महिने भ्रामक होतो.
Friday, March 07 2025 06:12:00 PM
भाजप आमदार सुरेश धस यांचा वादात अडकलेला कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा पैसे उडवतानाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अंजली दमानिया यांनी एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Friday, March 07 2025 05:17:25 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावलाय. विकासकामं आणि योजनांना स्थगिती देण्यासाठी मी काही उद्धव ठाकरे नाही अशी घणाघाती टीका.
Friday, March 07 2025 04:56:23 PM
दिन
घन्टा
मिनेट