Tuesday, October 15, 2024 02:01:34 AM
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी समर्थ यांची मूर्ती हाती घेऊन काढलेला फोटो ट्वीट केला आहे.
Monday, October 14 2024 10:58:38 PM
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Monday, October 14 2024 10:34:09 PM
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारल्याची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली....मात्र खरंच बिष्णोई टोळीचाच या हत्येमागे हात आहे का ?
Monday, October 14 2024 10:26:43 PM
भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे. तसेच कॅनडातील उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
Monday, October 14 2024 09:54:55 PM
बहुरंगी अभिनेता अतुल परचुरे यांचं ५७ व्या वर्षी निधन झालं. अतुल परचुरे यांनी नाटक, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तिन्ही प्रकारांमध्ये छाप पाडली होती.
Monday, October 14 2024 07:58:34 PM
महाराष्ट्र शासनाने मुंबई येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Monday, October 14 2024 07:42:22 PM
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी झाली आहे. पोलीस प्रवीणचा भाऊ शुभम याचा शोध घेत आहेत.
Monday, October 14 2024 07:02:17 PM
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेल्या शिउबाठा पक्षप्रमुख उद्धव यांच्यावर तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली.
Monday, October 14 2024 05:15:40 PM
फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना राज्य शासनाने सन्मानित केले.
Monday, October 14 2024 02:55:20 PM
भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. या निर्भेळ यशानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
Monday, October 14 2024 02:45:26 PM
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठतकीत १९ निर्णय झाले. महायुती सरकारने मुंबईतून येणाऱ्या - जाणाऱ्या हलक्या वजनाच्या वाहनांना टोलमाफी दिली
Monday, October 14 2024 01:34:22 PM
"गाथा विदर्भाची: विकासाची, समृद्धीची" या विशेष कार्यक्रमात विदर्भात उद्योग विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना कशी मिळत आहे या विषयावर चर्चा झाली.
Sunday, October 13 2024 01:21:27 PM
मुंबईकरांनी शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर चौदाशे कोटी रुपयांची सोन्याची खरेदी केली. मागील वर्षीपेक्षा वजनात ४० टक्के वृद्धी नोंदवली गेली. मूल्यात दुपटीने वाढ नोंदवली गेली.
Sunday, October 13 2024 09:04:37 AM
बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी दुःख व्यक्त करणारी ट्वीट केली. तर अभिनेता कमाल आर. खान याने करावं तसं भरावं असं टाईप करुन ट्वीट केलं.
Sunday, October 13 2024 08:41:31 AM
मुंबईत नऊ महिन्यात तीन राजकीय हत्या झाल्या. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी दुसरी ४ ऑक्टोबर २०२४ रोजी आणि तिसरी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली.
Sunday, October 13 2024 08:09:48 AM
दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक, नक्षलवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपात दहा वर्ष तुरुंगात राहिलेल्या आणि सात महिन्यांपूर्वी पुराव्यांअभावी तुरुंगाबाहेर आलेल्या जी. एन. साईबाबाचा मृत्यू
Sunday, October 13 2024 07:31:37 AM
भारताने बांगलादेश विरुद्धचे सर्व सामने जिंकत निर्भेळ यश मिळले. भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली.
Sunday, October 13 2024 06:28:19 AM
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघात झाला होता.
Sunday, October 13 2024 06:11:06 AM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक करणार आहे.
Sunday, October 13 2024 12:13:52 AM
मागील काही दिवसांत महायुतीने १६०० निर्णय घेतले. थोडं थांबा, आमचं सरकार येणार आहे. सत्तेत येताच महायुती सरकारचे निर्णय रद्द करणार आहोत, अशी घोषणा उद्धव यांनी केली.
Saturday, October 12 2024 11:45:58 PM
दिन
घन्टा
मिनेट