Thursday, March 13, 2025 10:44:58 PM
20
राज्य सरकारने गडचिरोलीत पोलाद क्षेत्रात मोठा पुढाकार घेतला असून, गडचिरोली आता देशाची स्टीलसिटी म्हणून विकसित होत आहे.
Thursday, March 13 2025 09:43:27 PM
देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Thursday, March 13 2025 09:31:09 PM
संभाजी महाराज यांना कैद करून संगमेश्वर इथून वढू - तुळापूर इथे नेलं तेव्हा महाराष्ट्र गप्पा का बसला? इतिहासकारांचा हा दावा खोटा ठरला आहे.
Thursday, March 13 2025 06:01:07 PM
उन्हाळ्यात सूर्याच्या तीव्र किरणांपासून (UV) त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. पण ड्रिंकेबल सनस्क्रीन तुम्हाला माहिती आहे का?
Thursday, March 13 2025 04:26:24 PM
उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो.
Thursday, March 13 2025 03:25:25 PM
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
Thursday, March 13 2025 01:57:04 PM
बीडमधील दहशत दिवसेंदिस वाढताना पाहायला मिळत आहेत.
Thursday, March 13 2025 01:40:39 PM
संतोष देशमुख यांचे साडु दादा खिंडकर याचा एका तरूणाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला होता.
Thursday, March 13 2025 12:50:44 PM
भाजपा आमदार सातपुते यांनी भेसळयुक्त पनीरच विधानसभेत दाखवून चक्क व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे.
Wednesday, March 12 2025 08:14:23 PM
शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.
Wednesday, March 12 2025 07:53:13 PM
सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म - मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे.
Wednesday, March 12 2025 07:33:58 PM
मत्यव्यवसाय मंत्री नितेश राणे सध्या चर्चेत आहेत. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
Wednesday, March 12 2025 07:13:09 PM
होळी हा भारतातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो.
Wednesday, March 12 2025 06:07:50 PM
कर्जाच्या ओझ्याने दबलेला माणूस कधीही शांत झोपू शकत नाही.
Wednesday, March 12 2025 05:21:57 PM
शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला आहे.
Wednesday, March 12 2025 03:01:47 PM
धनंजय मुंडेंचं पद गेल्यावर पंकजांच शपथ न देण्याबाबत वक्तव्य केल्याचा आरोप आमदार धस यांनी केला आहे.
Wednesday, March 12 2025 02:12:56 PM
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिली सुनावणी केज न्यायालयात झाली.
Wednesday, March 12 2025 01:36:34 PM
शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे.
Tuesday, March 11 2025 08:12:16 PM
2025 मधील पहिले चंद्रग्रहण रंगाच्या सणाच्या, होळीच्या वेळी होणार असल्याने आकाशदर्शकांना एक आनंददायी अनुभव मिळेल.
Tuesday, March 11 2025 07:55:01 PM
चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते.
Tuesday, March 11 2025 07:08:09 PM
दिन
घन्टा
मिनेट