Wednesday, December 25, 2024 11:52:24 AM
20
नाताळनिमित्त वसई विरार परिसरातील चर्च आणि घरे सजली आहेत.
Tuesday, December 24 2024 07:51:01 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत एकत्रित निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Tuesday, December 24 2024 07:16:00 PM
मुंबई येथे नाताळनिमित्त स्नेहमिलन संपन्न झाले.
Tuesday, December 24 2024 06:53:20 PM
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयींच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आले आहे.
Tuesday, December 24 2024 06:29:21 PM
मासे मृत झाल्याने दलित महासंघाकडून आंदोलन करण्यात आले आहे.
Tuesday, December 24 2024 06:13:01 PM
जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गोळीबाराची घटना घडली होती. घटनेतील आरोपीला लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली आहे.
Tuesday, December 24 2024 06:05:14 PM
ठाण्यात 93 हेक्टर कांदळवन नष्ट झाली आहेत.
Tuesday, December 24 2024 05:23:01 PM
प्रसाद ओक याने 2024 वर्ष गाजवलं
Tuesday, December 24 2024 01:32:39 PM
लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.
Tuesday, December 24 2024 01:13:32 PM
सातारा जिल्ह्याचा राजकारणात नेहमीच मोठा दबदबा राहिला आहे.
Sunday, December 22 2024 07:46:08 PM
कोकणचं अर्थकारण हे मासेमारी आणि पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे.
Sunday, December 22 2024 07:23:28 PM
चायना मांजामुळे पशु पक्षांसह माणसांनाही दुखापत झाल्याच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत.
Sunday, December 22 2024 07:16:37 PM
फडणवीस मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांचे पत्ता कट करण्यात आल्याचं आपण पहिलंय.
Sunday, December 22 2024 06:27:25 PM
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहरातील विमानसेवेच्या प्रश्नावर खासदार शिंदे यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरु केला आहे.
Sunday, December 22 2024 06:17:54 PM
फडणवीस सरकारमध्ये खातेवाटपानंतर आता पालकमंत्री कोण यावरून स्थानिक पातळीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
Sunday, December 22 2024 03:57:44 PM
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने शुभ्रा रंजन आयएएस स्टडी या खाजगी शिकवणी संस्थेला दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Sunday, December 22 2024 03:25:46 PM
नागपूरात 'पुष्पा 2' च्या स्क्रिंनिंगदरम्यान एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.
Sunday, December 22 2024 02:44:59 PM
लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आले आहे.
Sunday, December 22 2024 12:11:35 PM
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
Saturday, December 21 2024 07:09:15 PM
नाताळच्या सुट्टीसाठी गावी जाताना एका कुटुंबाचा अपघात झाला आहे.
Saturday, December 21 2024 06:20:27 PM
दिन
घन्टा
मिनेट