चंद्रपूर : काँग्रेस नियंत्रित चंद्रपूरातल्या शाळेत मुलीवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार समर्थक लोडेवर बाल लैंगिक अत्याचाराचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वडेट्टीवार समर्थक लोडेची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.