Saturday, December 21, 2024 07:51:08 PM

Nagpur
नागपूरमध्ये हिट अँड रन, तिघांचा मृत्यू

नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना घडली.

नागपूरमध्ये हिट अँड रन तिघांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या केळवद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिट अँड रनची घटना घडली. अपघातात दुचाकीवर बसलेल्या वडील मुलासह एकूण तीन जणांचा मृत्यू झाला. दुचाकीला उडवणाऱ्या अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पळ काढला. अपघातात ठार झालेले सर्वजण नरखेड तालुक्यातील परसोडी येथील रहिवासी आहेत. केळवद पोलीस अपघात करुन पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेत आहेत.

     

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo