Friday, February 14, 2025 10:22:26 AM
20
राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.
Thursday, February 13 2025 09:55:48 PM
हर्षवर्धन सपकाळ यांनी 2014 ते 2019 पर्यंत महाराष्ट्रातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात.
Thursday, February 13 2025 09:28:51 PM
काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी निवडणूक काळात खरी माहिती लपवल्याची तक्रार केली होती. आता या तक्रारीची दखल घेऊन कोर्टाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.
Thursday, February 13 2025 08:03:25 PM
शरीराच्या काही भागांना दाब देऊन संबंधित समस्या कमी करता येते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशरचा वापर देखील केला जाऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी अॅक्युप्रेशरमध्ये कोणते पॉइंट्स दाबले पाहिजेत? वाचा
Thursday, February 13 2025 07:35:42 PM
आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर तुकाराम बिडकर आपल्या दुचाकीवरून परतत होते. तेवढ्यात एका पिकअपने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तुकाराम बिडकर गंभीर जखमी झाले.
Thursday, February 13 2025 06:28:23 PM
शिवसेना उद्धव ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी पवारांवर जोरदार निशाणा साधून नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता शरद पवार गटातील नेत्यांनी टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.
Thursday, February 13 2025 05:38:50 PM
ट्रायने देशातील 116 कोटींहून अधिक मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक इशारा जारी केला आहे. ट्रायने आपल्या इशाऱ्यात मोबाईल वापरकर्त्यांना स्कॅमर्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
Thursday, February 13 2025 04:52:30 PM
जर तुम्ही गुगलवर काहीतरी चुकीचे किंवा बेकायदेशीर सर्च केले तर ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे तुम्हालाला तुरुंगातही जावे लागू शकते.
Thursday, February 13 2025 03:52:04 PM
तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की, पत्नीला या रकमेवर किंवा मालमत्तेवर कर भरावा लागेल का? पोटगीवर वेगवेगळे कर नियम आहेत का? चला तर मग जाणून घेऊयात...
Thursday, February 13 2025 03:10:17 PM
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, नाखोन रत्चासिमा येथील निनलानी फार्ममध्ये राहणारा किंग काँग सामान्य प्रौढ म्हशींपेक्षा सुमारे 20 इंच उंच आहे. ही म्हैस फारशी आक्रमक नाही.
Thursday, February 13 2025 01:16:07 PM
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे टेन्शन वाढले आहे.
Thursday, February 13 2025 01:12:04 PM
जगात अनेक देश भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यात रस दाखवत आहेत. फिलिपिन्सने त्याच्या खरेदीसाठी आधीच करार केला आहे. आता दुसऱ्या एका देशासोबत ब्रह्मोसच्या विक्रीसाठी वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहे
Wednesday, February 12 2025 07:10:25 PM
सर्वात कमी भ्रष्ट देशांच्या यादीत डेन्मार्क अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर फिनलंड आणि सिंगापूरचा क्रमांक लागतो.
Wednesday, February 12 2025 05:39:20 PM
200 बंदी घातलेल्या अॅप्सपैकी 36 अॅप्स आता पुन्हा गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. यापैकी काही अॅप्स त्यांच्या जुन्या नावांसह परत आले आहेत.
Wednesday, February 12 2025 05:29:47 PM
Wednesday, February 12 2025 02:43:20 PM
व्हॅलेंटाईन डे निमित्त विमान कंपन्यांनीही पर्यटकांवर ऑफर्सचा वर्षाव केला आहे. इंडिगो आणि एअर इंडियाने केवळ भाडे कमी केले नाही तर, जोडप्यांना विशेष ऑफर देखील दिल्या आहेत.
Wednesday, February 12 2025 02:36:49 PM
नवी दिल्ली ते पॅरिस या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला, असे ARY न्यूजने नागरी विमान वाहतूक सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
Wednesday, February 12 2025 02:29:11 PM
सौदी अरेबियाने 'हज यात्रा 2025' साठी नवीन कठोर व्हिसा आणि पेमेंट नियमांसह लहान मुलांना प्रवेशबंदी घातली आहे. तसेच, सिंगल-एंट्री व्हिसा, नवीन पेमेंट सिस्टममुळे हज यात्रा महाग आणि गुंतागुंतीची झाली आहे.
Wednesday, February 12 2025 01:55:44 PM
हा निकाल देताना, न्यायमूर्ती नरेंद्र कुमार व्यास यांच्या खंडपीठाने जगदलपूर येथील एका रहिवाशाची निर्दोष मुक्तता केली, ज्याला कनिष्ठ न्यायालयाने अनैसर्गिक लैंगिक संबंध व इतर आरोपांसाठी दोषी ठरवले होते.
Wednesday, February 12 2025 01:58:33 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत परदेश दौऱ्यापूर्वी त्यांना धमकीचा फोन आल्यानंतर मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
Wednesday, February 12 2025 01:19:30 PM
दिन
घन्टा
मिनेट