Saturday, March 01, 2025 04:43:19 AM
20
डाउनडिटेक्टरच्या मते, भारत, अमेरिका आणि यूकेसह अनेक देशांमध्ये या प्लॅटफॉर्मवर आउटेज आढळून आले. लोक मेसेज पोहोचत नसल्याच्या तक्रारी करत आहेत.
Friday, February 28 2025 10:55:16 PM
बिलासपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक रजनीश सिंह म्हणाले की, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी आणि तपासणी दरम्यान, आठवीच्या तीन मुलींसह एकूण पाच विद्यार्थ्यांचा सहभाग यात असल्याचे उघडकीस आले.
Friday, February 28 2025 11:08:17 PM
सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजनेतून 455 कोटी रुपये गायब झाले असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे. खरगे यांच्या दाव्यावर मोदी सरकारकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
Friday, February 28 2025 09:54:43 PM
रमजानचा चंद्र शुक्रवारी दिल्लीसह देशाच्या कोणत्याही भागात दिसला नाही. त्यामुळे आता रमजानचा पहिला रोजा रविवारी ठेवण्यात येणार आहे.
Friday, February 28 2025 09:32:24 PM
लातूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दृश्यकृत्य करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
Friday, February 28 2025 09:02:45 PM
सार्वजनिक लिलावात एका खरेदीदाराने 13 हजार रुपयांना हे लिंबू खरेदी केले. याशिवाय, बोली लावणाऱ्यांनी चांदीची अंगठी आणि चांदीच्या नाण्यावरही बोली लावली.
Friday, February 28 2025 07:11:30 PM
आर्थिक वर्ष 2025 च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 6.2% पर्यंत वाढला आहे. दुसऱ्या तिमाहीत हा दर 5.4% होता.
Friday, February 28 2025 06:16:36 PM
आधार हा जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल आयडी आहे. गेल्या दशकात, एक अब्जाहून अधिक भारतीयांनी आधारवर विश्वास व्यक्त केला आहे. आधारद्वारे 100 अब्जाहून अधिक वेळा प्रमाणीकरण केले गेले आहे.
Friday, February 28 2025 05:10:38 PM
जर टीकटॉकने अमेरिकन सरकारच्या अटी पूर्ण केल्या नाहीत तर अमेरिका बाईटडान्सची मूळ कंपनी टिकटॉकवर बंदी घालू शकते. इंस्टाग्राम या संधीचा फायदा घेऊन रील्ससाठी अॅप लाँच करण्याचा विचार करत आहे.
Friday, February 28 2025 02:46:30 PM
ही हिमस्खलनाची घटना चमोली येथील माना येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) कॅम्पजवळ घडली. आतापर्यंत 10 कामगारांना वाचवण्यात यश आले आहे.
Friday, February 28 2025 01:48:57 PM
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवरील व्याजदर 8.25 टक्के वर कायम ठेवला आहे.
Friday, February 28 2025 01:44:54 PM
सरकार 14 मार्च 2025 रोजी होळीनंतर सेबीच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. त्यामुळे सर्वांचे लक्ष सेबीच्या नव्या अध्यक्षांच्या घोषणेकडे लागले आहे.
Thursday, February 27 2025 08:24:32 PM
कर्नाटक उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, विद्यमान कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण खूप जास्त होता, तर डेपोचे कामकाज सुरळीत चालविण्यासाठी आणखी दोन कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्याची सूचना केली होती.
Thursday, February 27 2025 07:19:07 PM
अमेझॉन त्यांच्या वेबसाइटवर बेव्हरली हिल्स पोलो क्लबचा घोडेस्वार लोगो वापरत आहे. हा लोगो 2007 पासून भारतात नोंदणीकृत आणि वापरात आहे.
Thursday, February 27 2025 06:32:30 PM
अमेरिकन टेलिकम्युनिकेशन कंपनी व्हेरिझॉनने सोमवारी घोषणा केली की, त्यांनी दोन मोबाईल उपकरणांमध्ये लाईव्ह व्हिडिओ कॉलची चाचणी घेतली आहे.
Thursday, February 27 2025 05:55:10 PM
या टूलद्वारे, कोणतीही व्यक्ती त्यांचा फोन नंबर, ईमेल, घराचा पत्ता, क्रेडिट कार्ड माहिती आणि इतर संवेदनशील डेटा शोध निकालांमधून काढून टाकण्याची विनंती करू शकते.
Thursday, February 27 2025 05:30:58 PM
रोहित शर्माने भाड्याने दिलेले अपार्टमेंट लोढा मार्क्विस - द पार्क प्रकल्पात आहे, जे मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (लोढा ग्रुप) ने विकसित केले आहे.
Thursday, February 27 2025 04:19:32 PM
डब्ल्यूएसजेच्या जागतिक संपत्ती गुप्तचर फर्म अल्ट्राटा कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, या यादीत एकूण 24 लोकांचा समावेश आहे.
Thursday, February 27 2025 02:36:51 PM
या महाकुंभमेळ्याला 50 लाखांहून अधिक परदेशी भाविक आले. तसचे 70 हून अधिक देशांतील लोक प्रयागराजला पोहोचले. महाकुंभात गंगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत एक नवा विक्रम प्रस्थापित झाला.
Thursday, February 27 2025 01:50:11 PM
ही परीक्षा 1,2, 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती. आता तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध झाली आहे.
Thursday, February 27 2025 10:03:27 AM
दिन
घन्टा
मिनेट