Monday, February 10, 2025 09:12:18 PM
20
ऋषिराज सावंत हा बेपत्ता नाही. तो मित्रासोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नसल्याचं माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आहे.
Monday, February 10 2025 08:22:41 PM
मी बीड जिल्ह्याची नागीण आणि गोपीनाथ मुंडेंची वाघीण आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पाटोदा येथे संत मीराबाई आईसाहेब पुण्यतिथी सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती.
Monday, February 10 2025 05:14:05 PM
भाविकांच्या वाहनांमुळे मध्य प्रदेशात २०० ते ३०० किलो मीटरपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे सांगितले जात आहे. या वाहतूक कोंडीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Monday, February 10 2025 04:43:14 PM
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया दिली असून त्यांनी राज यांच्या भेटी मागचे कारण स्पष्ट केले आहे. यात त्यांनी ही भेट राजकीय नव्हती, असं म्हटलं आहे.
Monday, February 10 2025 02:05:58 PM
IND vs ENG Rohit Sharma : रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. रोहितने अवघ्या 76 चेंडूत शतक पूर्ण केले आहे.
Sunday, February 09 2025 09:46:52 PM
रोहित शर्माच्या झुंजार शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४ गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्याची मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली.
Sunday, February 09 2025 09:46:05 PM
त्सुनामीच्या भयंकर संकटात कुटुंब गमावलेल्या मीनाला तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी वाचवले. तिच्या लग्नाला सहपरिवार उपस्थित राहत त्यांनी तिला या महत्त्वाच्या क्षणी परिवाराची उणीव भासू दिली नाही.
Sunday, February 09 2025 08:09:17 PM
टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी हार्मोन कमी करण्याच्या थेरपीनंतरही ट्रान्सजेंडर महिलांना पुरुषी शरीररचनेचा फायदा मिळतो. वयात आल्यानंतर त्यांच्या हाडांची घनता वाढते, फुफ्फुसांची क्षमता स्नायूंची ताकदही वाढते.
Sunday, February 09 2025 07:09:43 PM
कोणाचा साला आहे. कोणाचा नातेवाईक आहे हे पाहून कारवाई केली जात नाही. एखाद्याने काही गुन्हा केला असेल तर कारवाई होत असते, अटक होत असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
Sunday, February 09 2025 05:12:24 PM
Donald Trump on Prince Harry deport: डोनाल्ड ट्रम्प अवैधपणे अमेरिकेत स्थलांतरित झालेल्यांना देशातून बाहेर हुसकावत आहेत. मात्र, ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स हॅरी यांना ते बाहेर काढणार नसल्याचे म्हणाले.
Sunday, February 09 2025 02:56:52 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं. आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तर, काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेसवर मोठी टीका होत आहे.
Sunday, February 09 2025 01:47:19 PM
Amitabh Bachchan Viral Post : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेली सोशल मीडिया पोस्टवर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या पोस्टमुळे चाहते काळजीत पडले आहेत.
Sunday, February 09 2025 12:50:27 PM
दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाचा विजय झाला असून 70 पैकी 48 जागा जिंकत भाजपाने बहुमत गाठले. त्यानंतर आता भाजपचे नेते पश्चिम बंगालमध्येही 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असे म्हणत आहेत.
Sunday, February 09 2025 12:42:48 PM
काही राशींचे लोक त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आणि छंद पूर्ण करण्यासाठी खुल्या हाताने पैसे खर्च करतात. हे लोक बचत करण्याकडे लक्ष देत नाहीत आणि गरजेपेक्षा जास्त खर्च करतात. कोणत्या आहेत या राशी?
Saturday, February 08 2025 09:25:47 PM
Microplastics in Brain: अभ्यासानुसार, 2016 ते 2024 दरम्यान मानवी मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक पोहोचण्याचे (प्लास्टिकचे अगदी बारीक तुकडे, कण) प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.
Saturday, February 08 2025 03:34:53 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
Saturday, February 08 2025 03:13:43 PM
Delhi Election Result 2025: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्यानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला.
Saturday, February 08 2025 01:16:36 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे.
Saturday, February 08 2025 01:05:23 PM
Delhi Election Result: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Saturday, February 08 2025 12:14:28 PM
दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Saturday, February 08 2025 10:15:57 AM
दिन
घन्टा
मिनेट