Sunday, September 08, 2024 09:26:51 AM

Narayan Rane
नारायण राणेंनी मराठा आंदोलकांना सुनावले

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना सुनावले.

नारायण राणेंनी मराठा आंदोलकांना सुनावले

मुंबई : जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलकांना सुनावले. राज्यघटनेनुसार मागासलेल्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे. दुसऱ्यांचे हिरावून घेऊन मराठ्यांना आरक्षण देऊ नये; अशी भूमिका राणेंनी मांडली. आरक्षणाचा आधी अभ्यास करा, असे राणेंनी जरांगेंना सुनावले. 

नारायण राणे यांच्या मुलाखतीतले महत्त्वाचे मुद्दे

जागा वाटपाचा विषय संबंधित नेते हाताळतील - नारायण राणे
महायुतीत भाजपा मोठा भाऊ आहे आणि राहणार - नारायण राणे
अमित शाह, फडणवीस, बावनकुळे समर्थ आहेत - नारायण राणे

दुसऱ्यांचं आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको - नारायण राणे
राज्यघटनेच्या चौकटीत राहून आरक्षण द्या - नारायण राणे
जरांगे ताकदीपेक्षा जास्त बोलतात - नारायण राणे
कायद्यापुढे कोणीही मोठा नाही - नारायण राणे
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं हे मला पटत नाही - नारायण राणे
मविआला काहीही फरक पडत नाही - नारायण राणे
सगेसोयरेची मागणी चुकीची - नारायण राणे
राज्यघटनेनुसार मागासलेल्यांनाच आरक्षण मिळायला हवं - नारायण राणे
जरांगेंनी आरक्षणाबाबत अभ्यास करावा - नारायण राणे

उद्धव पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही - नारायण राणे
उद्धव मियाँमध्ये मुख्यमंत्र्यांचा मसाला नाही - नारायण राणे
बाळासाहेबांसारखा एकही गुण उद्धवमध्ये नाही - नारायण राणे
अर्थसंकल्पाबाबत उद्धवना काहीही कळत नाही - नारायण राणे
बाप - लेकाने महाराष्ट्रासाठी काय केलं ? - नारायण राणे
उद्धव, आदित्य यांच्यावर नारायण राणेंचा हल्लाबोल

दिशा सालियानची हत्या झाली- नारायण राणे
दिशाला अद्याप न्याय मिळालेला नाही - नारायण राणे
दिशा आणि सुशांतला न्याय मिळायला हवा - नारायण राणे
सरकारने गुन्हेगारांना कायद्याचा वचक दाखवायला पाहिजे - नारायण राणे

राज शिउबाठाची मतं घेणार - नारायण राणे

मुख्यमंत्री महायुतीचाच होणार - नारायण राणे

शरद पवार उद्धवना मुख्यमंत्री करणार नाहीत - नारायण राणे


NILESH RANE INTERVIEW
विशेष मुलाखत : निलेश राणे

भाजपा नेता निलेश राणे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद कुठे यांनी विशेष मुलाखत घेतली. मुलाखतीत काय म्हणाले निलेश राणे ?

Aditi Tarde

विशेष मुलाखत  निलेश राणे   
NILESH RANE

९ सप्टेंबर, २०२४, मुंबई : भाजपा नेता निलेश राणे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद कुठे यांनी विशेष मुलाखत घेतली. यात निलेश राणेंचा प्रहार कुणावर ?, राणेंच्या भाषेला इतकी धार का ?, ठाकरे - राणे वादाचे मूळ कशात ?, शिवराय पुतळा पडला की पाडला ?, कोकणात राणेंची दहशत अजूनही आहे ?, पराभवातून डॉ. निलेश राणे काय शिकले ? अशा प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. 

मुलाखतीत काय म्हणाले निलेश राणे ?


'मला सहसा राग येत नाही'
'अंगावर आले तर शिंगावर घेणार'

'आदित्य घाबरून आत बसला'
'आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी अंगावर जात नाही'
'उद्धव, आदित्य यांना स्वकर्तृत्व नाही'

'आदित्य एकदिवस नक्की तुरुंगात जाणार'
'ठाकरेंचं कौतुक इतरांना आम्हाला नाही'
'आदित्य दिशा खून प्रकरणात वाचलाय'
'आदित्यला मुख्यमंत्री असल्याने उद्धवनी वाचवलं'

'उद्धव यांच्याकडे काडीबहाद्दरच उरलेत' 
'उद्धव सत्तेत असताना व्यक्तिगत खुन्नस काढत होते'

'काँग्रेस उद्धवना संपवणार'
'ठाकरेंची आता ताकद कुठाय?'
'उद्धव आता राज्यमंत्री पण बनू शकणार नाहीत'
'मविआत ठाकरे आता नगण्य झालेत'

'होय, मी कुडाळ-मालवण मधून इच्छुक आहे'
'कोकणात आमची दहशत नाही, प्रेम आहे'

'आम्ही स्वबळावर शेकडोंनी नोकऱ्या दिल्यात'
'विरोधकांनी कोकणी माणसाला किती नोकऱ्या दिल्या?'

'कोकणातील प्रकल्पांना विरोध राजकारणातून'

'उद्धव समर्थकांनी कोकणच्या जागा परप्रांतीयांना दिल्या'
'विरोध करणारे आज पळून गेले'

'हिंदुत्वासाठी मरायला पण तयार'
'भाजपाचे सरकार आहे म्हणून मुसलमान नियंत्रणात'

'हिंदूंनी कुणाला का घाबरावे ?'
'हिंदूंसाठी फक्त भारत उरलाय'
'गप्प बसलो तर एक दिवस भारताचा इस्रायल होईल'