Tuesday, November 26, 2024 05:23:10 PM
20
कार्तिकी यात्रेनिमित्त देहू आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त दाखल होत आहेत.
Tuesday, November 26 2024 02:28:47 PM
शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी केले आहे.
Tuesday, November 26 2024 01:49:41 PM
एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Tuesday, November 26 2024 01:14:54 PM
जळगावातील सात जणांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
Tuesday, November 26 2024 12:15:18 PM
अकोल्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी वारी काढली.
Tuesday, November 26 2024 11:18:36 AM
एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून हजारो शिवसैनिकांना आवाहन केले.
Tuesday, November 26 2024 09:28:03 AM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावी व इयत्ता दहावी लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2025 मध्ये घेण्यात येणार आहेत.
Tuesday, November 26 2024 08:46:24 AM
छत्रपती संभाजीनगरात भाज्यांचे दर स्वस्त झाले आहेत.
Tuesday, November 26 2024 08:31:18 AM
राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली.
Tuesday, November 26 2024 07:24:48 AM
विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर भाजपाचाच मुख्यमंत्री असावा असा आग्रह भाजपा नेते करत आहेत.
Sunday, November 24 2024 03:16:57 PM
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा कौल मतदारांनी दिला आहे.
Sunday, November 24 2024 02:49:46 PM
विदर्भात महायुतीला भरभरून मत मिळाली आहेत.
Sunday, November 24 2024 02:28:46 PM
शिवसेना पक्षाची ताज लँड सेंड बांद्रा या हॉटेलमध्ये बैठक आहे.
Sunday, November 24 2024 01:35:28 PM
महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे.
Sunday, November 24 2024 12:38:55 PM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली. आहे.
Sunday, November 24 2024 12:03:32 PM
महाराष्ट्रात महायुतीला महाविजय मिळाला.
Sunday, November 24 2024 11:53:31 AM
सांगोला मतदारसंघातून शहाजीबापू पाटील यांचा पराभव झाला.
Saturday, November 23 2024 04:02:30 PM
माहिममध्येअमित ठाकरेंचा पराभव झाला आहे.
Saturday, November 23 2024 02:40:56 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार विजयी झाले.
Saturday, November 23 2024 01:17:25 PM
राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या 55 जागांपैकी 36 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
Saturday, November 23 2024 01:06:38 PM
दिन
घन्टा
मिनेट