Thursday, March 27, 2025 08:13:26 AM
20
धानमंत्री आवास योजना महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे.
Wednesday, March 26 2025 08:03:16 PM
वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
Wednesday, March 26 2025 07:48:50 PM
तुम्ही मूग डाळ खाण्यास सुरुवात करू शकता. यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
Wednesday, March 26 2025 07:36:11 PM
एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक महागाई भत्त्यात वाढ करण्यात प्रतीक्षेत आहेत.
Wednesday, March 26 2025 06:25:03 PM
गुढी पाडवा 2025 यावेळी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा सूर्य नवीन किरणे, नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि नवीन सुरुवात घेऊन उगवणार आहे.
Wednesday, March 26 2025 05:24:30 PM
मातीशी नाळ जोडलेल्या सामान्य कार्यकर्त्याची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे हे भारतीय संविधानाने दिलेल्या संधीच्या समानतेचे उत्तम उदाहरण आहे.
Wednesday, March 26 2025 04:15:19 PM
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
Wednesday, March 26 2025 03:28:01 PM
उन्हाळ्यात काकडी खाणे खूप चांगले आहे.
Wednesday, March 26 2025 03:00:48 PM
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणी आज झाली. या सुनावणीत सरकारी वकिलांनी खंडणी प्रकरणाचा घटनाक्रम मांडला आहे.
Wednesday, March 26 2025 01:38:17 PM
पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैगिंक अत्याचार करण्यात आले आहेत.
Wednesday, March 26 2025 01:19:01 PM
महाराष्ट्रात गणपतीची साडेतीन शक्तीपीठे आहेत आणि त्यातील एक संपूर्ण पीठ म्हणजे श्रीक्षेत्र पद्मालय आहे.
Tuesday, March 25 2025 07:31:02 PM
गुलाबपाणी हा एक नैसर्गिक घटक आहे. जो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
Tuesday, March 25 2025 07:04:31 PM
हास्य कलाकार कुणाल कामरा सध्या वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त शब्द वापरला आहे. कामराच्या वक्तव्याने शिवसैनिक संतापल्याचे पाहायला मिळाले.
Tuesday, March 25 2025 04:59:31 PM
प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Tuesday, March 25 2025 04:50:45 PM
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. दिशा सालियनच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.
Tuesday, March 25 2025 03:25:15 PM
पुण्यातील दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली आहेत.
Tuesday, March 25 2025 02:07:12 PM
इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचा युक्तिवाद केला आहे.
Tuesday, March 25 2025 01:58:26 PM
प्रशांत कोरटकरच्या विरूद्ध शिवप्रेमी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Tuesday, March 25 2025 01:04:29 PM
प्रेम प्रकरणावरून मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. अकोल्यात ही घटना घडली आहे.
Sunday, March 23 2025 08:58:35 PM
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Sunday, March 23 2025 08:10:27 PM
दिन
घन्टा
मिनेट