Thursday, November 28, 2024 04:02:25 PM
20
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी बारामती ते शिर्डी पायी दिंडी काढली.
Thursday, November 28 2024 02:38:51 PM
संख्याबळानुसार मुख्यमंत्री भाजपाचाच होणं स्वाभाविक असल्याचे छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले आहे.
Thursday, November 28 2024 02:10:27 PM
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अनियमित कर्ज वाटपामुळे बँकेला तब्बल 238 कोटी 43 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
Thursday, November 28 2024 01:35:07 PM
मविआला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला आहे.
Thursday, November 28 2024 12:59:19 PM
मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे.
Thursday, November 28 2024 11:32:12 AM
अभिनेत्री रेश्मा शिंदेची पोस्ट चर्चेत आहे.
Thursday, November 28 2024 10:41:29 AM
महाराष्ट्रात महायुतीचे सात जैन आमदार झाल्याने जैन समाजाला आनंद झाला आहे.
Thursday, November 28 2024 08:33:06 AM
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ती पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Thursday, November 28 2024 07:29:00 AM
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडली. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदासाठी लगभग सुरू आहे. महाराष्ट्रात नवा मुख्यमंत्री कोण असेल ? याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला लागली आहे.
Wednesday, November 27 2024 02:12:58 PM
रब्बी हंगामाच्या पिकांसाठी मंगळवारी सायंकाळी जायकवाडीतून १०० क्युसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.
Wednesday, November 27 2024 01:27:39 PM
पश्चिम रेल्वेवर दाखल झालेली नवीन एसी लोकल आजपासून सुरू होणार आहे.
Wednesday, November 27 2024 12:26:27 PM
गोंदिया, नागपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाणे अंतर्गत सन 2018 ते आजपर्यंतच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जनावरे पोलिसांनी पाच गोशाळांमध्ये जमा केली होती.
Wednesday, November 27 2024 12:05:56 PM
मुंबईतील काही भागात 28 आणि 29 नोव्हेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Wednesday, November 27 2024 11:40:28 AM
दुर्गंधीमुळे कांजूर मार्ग येथील डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची मागणी विक्रोळी आणि कांजूरमार्ग परिसरातून सातत्याने होत आहे.
Wednesday, November 27 2024 09:49:01 AM
आपत्ती प्रतिरोधक भारत घडवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला गती देत महाराष्ट्रासह 15 राज्यांसाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी एकूण 1 हजार 115.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
Wednesday, November 27 2024 09:28:52 AM
महाविकास आघाडीच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) विधानसभा निवडणुकीत जप्त झाली आहे. यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक उमेदवार आहेत.
Wednesday, November 27 2024 08:07:28 AM
राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत 611 पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीच्या अर्जात 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे.
Wednesday, November 27 2024 08:00:01 AM
कार्तिकी यात्रेनिमित्त देहू आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त दाखल होत आहेत.
Tuesday, November 26 2024 02:28:47 PM
शिंदे मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी केले आहे.
Tuesday, November 26 2024 01:49:41 PM
एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
Tuesday, November 26 2024 01:14:54 PM
दिन
घन्टा
मिनेट