Saturday, November 23, 2024 11:22:32 PM
20
विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक तर भाजपाने महाराष्ट्रातील आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली.
Saturday, November 23 2024 09:38:07 PM
बडनेरा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे रवी राणा विजयी झाले.
Saturday, November 23 2024 08:37:47 PM
राज्याच्या विधानसभेच्या 288 पैकी 85 जागा लढवणाऱ्या शिवसेनेने आतापर्यंत 49 जागांवर विजय मिळवला आणि 8 जागांवर आघाडी घेतली.
Saturday, November 23 2024 08:29:16 PM
दणदणीत विजय मिळाल्यानंतर ठिकठिकाणी महायुतीच्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या.
Saturday, November 23 2024 07:44:33 PM
महायुतीच्या वादळात मविआची दाणादाण उडाली. राज्यातील मतदारांनी मविआला नाकारत महायुतीवर विश्वास टाकला.
Saturday, November 23 2024 07:30:37 PM
विधानसभा निवडणुकीचे हिरो ठरले भाजपाचे देवेंद्र फडणवीस.
Saturday, November 23 2024 07:03:31 PM
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एकत्रितपणे घेणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दिली.
Saturday, November 23 2024 06:38:34 PM
भाजपाने 131, शिवसेनेने 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 41 अशा प्रकारे महायुतीने 227 जागांवर आघाडी किंवा विजय मिळवला.
Saturday, November 23 2024 04:29:11 PM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना या पक्षाने विधानसभा निवडणुकीत उल्लेखनीय कामगिरी केली. शिवसेनेने आतापर्यंत दोन जागेवर विजय मिळवला आहे. या व्यतिरिक्त शिवसेना 54 जागांवर आघाडीवर आहे.
Saturday, November 23 2024 02:06:58 PM
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. पुणे जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार पिछाडीवर पडले आहे. पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ होच असल्याचे चित्र आहे.
Saturday, November 23 2024 01:19:30 PM
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे आभार. त्यांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष पाठिंब्याच्या जोरावर महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे; या शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेचे जाहीर आभार मानले.
Saturday, November 23 2024 12:34:58 PM
महायुती 200 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाने राज्यातली आतापर्यंतची त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
Saturday, November 23 2024 11:29:44 AM
राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे.
Saturday, November 23 2024 10:15:42 AM
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे.
Saturday, November 23 2024 06:38:10 AM
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवार २३ नोव्हेंबर २०२४ रोजी जाहीर होईल. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात होईल. पण निकाल लागण्याआधीच महायुती आणि मविआचे राज्यातील नेतृत्व कामाला लागले आहे.
Friday, November 22 2024 02:37:45 PM
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांचा आलेख सतत वर-खाली राहिला आहे.
Friday, November 22 2024 12:37:19 PM
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 66.05 टक्के मतदान झाले. मतमोजणी करुन निकाल शनिवार 23 नोव्हेबर 2024 रोजी जाहीर केले जातील. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Friday, November 22 2024 12:11:57 PM
मतदानाच्या दिवशी दिवंगत सुनंदा शिवराम चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन वसई पश्चिम येथील साईधाम मंदिर, विद्यामंदिर मार्ग येथे आयोजित करण्यात आले होते.
Friday, November 22 2024 11:37:21 AM
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू होणार आहे. जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार अधिवेशनाचा समारोप शुक्रवार २० डिसेंबर २०२४ रोजी होईल.
Friday, November 22 2024 11:25:19 AM
निवडणुकीसाठी प्रचार करत असताना अनेक नेत्यांनी दिलेल्या घोषणांवरुन वाद झाले. या वादाला कारण ठरलेल्या घोषणांबाबत निवडणूक आयोगाने अहवाल तयार केला आहे.
Friday, November 22 2024 10:26:12 AM
दिन
घन्टा
मिनेट