Tuesday, December 31, 2024 08:49:05 PM
20
मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.
Tuesday, December 31 2024 07:32:40 PM
सगळीकडे नववर्षाच्या उत्साहाचे वातावरण असताना 'ही' नामवंत कलाकार मंडळी 'चिकी चिकी बुबूम बुम' म्हणत आपल्याला हसवायला सज्ज झाली आहे.
Tuesday, December 31 2024 07:19:15 PM
कोणत्याही प्रसंगी कोल्हापूरकरांचा वेगळाच ढंग पाहायला मिळत असतो.
Tuesday, December 31 2024 07:04:32 PM
उत्तराखंडचे तलाव शहर म्हणजेच नैनिताल हे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
Tuesday, December 31 2024 04:36:45 PM
संतोष देशमुख यांना न्याय देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Tuesday, December 31 2024 04:16:03 PM
येत्या बुधवारपासून नूतन वर्ष 2025 चा प्रारंभ होणार आहे.
Tuesday, December 31 2024 03:23:12 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणात नुकतीच महत्त्वाची माहिती समोर आली.
Tuesday, December 31 2024 02:13:47 PM
न्यू इयर सेलिब्रेशनसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमधील हॉटेल, फार्म हाउसेस, रिसॉर्ट्स पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत.
Tuesday, December 31 2024 02:03:04 PM
नुकतच पुण्यात वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर शरण आला आहे.
Tuesday, December 31 2024 01:01:37 PM
तारापूर एमआयडीसीतील केमिकल कारखान्याला भीषण आग लागली आहे.
Sunday, December 29 2024 08:45:41 PM
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस एक एक धागेदोरे समोर येत आहेत.
Sunday, December 29 2024 08:29:13 PM
बहुचर्चित नवी मुंबई विमानतळावर रविवारी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वीरित्या लँडिग झालं आहे.
Sunday, December 29 2024 07:33:41 PM
नवीन वर्षाचा आनंद घेण्यासाठी सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेला आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध अशा लोणावळा शहराला पर्यटक पसंती देऊ लागले आहेत.
Sunday, December 29 2024 06:32:34 PM
पनवेल येथे लिपिकाने न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बोगस सह्या करून वारस दाखले बनवले.
Sunday, December 29 2024 06:14:29 PM
रायगडमधील हरिहरेश्वर हा समुद्रकिनारा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
Sunday, December 29 2024 04:58:08 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, December 29 2024 04:05:38 PM
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Sunday, December 29 2024 01:55:04 PM
महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘21 वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ 10 जानेवारी ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित केला जाणार आहे.
Sunday, December 29 2024 01:13:29 PM
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील हवेचा निर्देशांक धोकादायक स्तरावर गेला आहे.
Saturday, December 28 2024 09:06:49 PM
वारसासाठी वंशाला दिवा असावा म्हणून मुलीला 'नकोशी' म्हणणाऱ्या पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे
Saturday, December 28 2024 08:52:10 PM
दिन
घन्टा
मिनेट