Sunday, March 02, 2025 08:09:45 PM
20
मल्हारगडावर एक जोडपे अश्लिल चाळे करत होते. तेव्हा दुर्गप्रेमीने त्या जोडप्याला हटकले. ही बाब जोडप्याला रूचली नाही. त्यांनी दुर्गप्रेमीवर दगडाने हल्ला केला. यात दुर्गप्रेमी गंभीर जखमी झाला आहे.
Sunday, March 02 2025 03:29:15 PM
कर्णधार करुण नायरच्या शतकाच्या जोरावर विदर्भने तिसऱ्यांदा रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. संपूर्ण हंगामात अजिंक्य राहत विदर्भने जेतेपदाचे खरे दावेदार असल्याचं सिद्ध केले.
Sunday, March 02 2025 03:01:23 PM
इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी झेलेंस्की यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ थोपटली. यामुळे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्ध संपुष्टात येण्याची आशा धूसर झाली आहे.
Sunday, March 02 2025 02:29:40 PM
न्यायालयाने म्हटले, लैंगिक गुन्ह्यांसह गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, तक्रारदार महिला काही बोलते ते सर्व खरेच आहे, असे गृहीत धरू नये. कारण, अशा प्रकरणांमध्ये निष्पाप लोकांना अडकवण्याची प्रवृत्ती वाढली आहे.
Sunday, March 02 2025 01:40:20 PM
पीडित मुलीविषयी दया, सहानुभूती, संवेदनशीलता असण्याच्या ऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांना बलात्कारी व्यक्तीचाच जास्त कळवळा असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून निदर्शनास येत आहे.
Sunday, March 02 2025 12:15:48 PM
Oarfish हा समुद्राच्या 250 ते 1000 मीटर खोल भागात राहणारा मासा आहे. हा मासा मेक्सिकोच्या समुद्रकिनाऱ्यावर दिसून आला आहे. या माशाबाबत अनेक गूढ कथा आहेत.
Sunday, March 02 2025 01:05:27 PM
छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे. विकी कौशलच्या या चित्रपटाची घौडदौड ५०० कोटी क्बलकडे सुरू आहे. १६व्या दिवशी छावाने २१ कोटींची कमाई केली.
Sunday, March 02 2025 12:13:45 PM
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी.
Sunday, March 02 2025 10:49:59 AM
वकीलांनी काळा कोट घालण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही वकीलांना त्यांच्या ठरवून दिलेल्या ‘ड्रेस कोड’मधून सूट मिलत होती. मात्र, आता हा सूट मिळण्याचा कालावधी आता वाढवण्यात आला आहे.
Sunday, March 02 2025 10:20:23 AM
Suprme Court News: वकिलाने सांगितले की, ते त्यांच्या अशिलाच्या आजारांचा हवाला देत आहेत. यावर उत्तर देताना न्यायमूर्ती त्रिवेदी म्हणाल्या, "तिला कोठडीत राहू द्या, जेणेकरून तिचे वजन कमी होईल."
Saturday, March 01 2025 11:19:17 PM
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सर्वच इंटरनेट वापरकर्त्यांना तो खूपच क्यूट वाटत आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर पुन्हा पुन्हा पहावासा वाटेल... आणि तुमच्याही आठवणी ताज्या होतील..
Saturday, March 01 2025 10:08:52 PM
अब्जाधीश एलोन मस्क आणि न्यूरालिंकच्या विशेष प्रकल्प संचालक शिवोन झिलिस यांनी त्यांच्या तिसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे. दोघांनीही याबद्दल सार्वजनिकपणे काहीही न बोलता ते गुपित ठेवले होते.
Saturday, March 01 2025 07:32:26 PM
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत थाटात सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. या निकालामुळे अफगाणिस्तानचे सेमीफायनलचे स्वप्न मात्र भंगले.
Saturday, March 01 2025 08:35:11 PM
या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले. त्याच्या पत्नीमधील ताणलेल्या संबंधांचा या व्हिडिओत उल्लेख आहे.
Saturday, March 01 2025 06:11:25 PM
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यात आता खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या 'इतका मोठा गुन्हा करण्याची हिंमत...'
Saturday, March 01 2025 06:01:35 PM
2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या 22 मराठा बटालियन- गोष्ट गनिमी काव्याची या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटात शिवाली परब, प्रवीण तरडे, प्रसाद ओकसह कलाकरांची मांदियळी आहे.
Saturday, March 01 2025 04:41:59 PM
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू शॉर्ट दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ अडचणीत आला आहे.
Saturday, March 01 2025 02:55:56 PM
चमोली जिल्ह्यात मोठे हिमस्खलन झाले आहे. यामध्ये बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन प्रोजेक्टसाठी काम करणारे 55 मजूर अडकले आहेत. 55 मजूरांपैकी 47 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून 8 जण अद्याप बेपत्ता आहेत.
Saturday, March 01 2025 10:01:24 AM
धारशिव जिल्ह्यातील ढोकी गावात Bird Flu चा संशयित रूग्ण सापडला आहे. हा रुग्ण मांस विक्रेता असून त्याला उच्च ताप आणि इतर लक्षणे दिसून आली आहेत.
Saturday, March 01 2025 09:03:02 AM
ICC Champions Trophy 2025 स्पर्धेतील ऑस्ट्रेलिया विरूद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.
Saturday, March 01 2025 08:28:17 AM
दिन
घन्टा
मिनेट