Saturday, December 28, 2024 08:30:10 AM
20
लातूरच्या रेणापूर इथे रस्त्यावर आलेले हे लोक संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत.
Friday, December 27 2024 07:57:26 PM
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील पर्यटक कोकणात दाखल होत आहेत.
Friday, December 27 2024 07:43:58 PM
मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यात येणार आहेत.
Friday, December 27 2024 07:00:56 PM
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा लातूरमध्ये मोर्चा काढण्यात आला आहे.
Friday, December 27 2024 06:47:14 PM
मुंडेंना विनाकारण टार्गेट केलं जात असल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
Friday, December 27 2024 06:02:03 PM
भारताचे माजी पंतप्रधान तथा अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 व्य वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
Friday, December 27 2024 02:06:46 PM
सरपंच देशमुख हत्येप्रकरणी उद्या बीड बंद राहणार आहे.
Friday, December 27 2024 12:39:50 PM
नवी मुंबईत 'ठाणे ग्रंथोत्सव 2024' चे आयोजन करण्यात आले आहे.
Friday, December 27 2024 12:28:38 PM
हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फडला अटक करण्यात आली आहे.
Thursday, December 26 2024 08:05:17 PM
पुरोगामी महाराष्ट्रात सध्या राजकीय अंधश्रद्धा पाहायला मिळत आहे.
Thursday, December 26 2024 07:55:24 PM
सतीश वाघ यांची हत्या त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केली असल्याची माहिती समोर आली आहे.
Thursday, December 26 2024 06:51:04 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला आहे.
Thursday, December 26 2024 06:14:28 PM
कल्याणचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
Thursday, December 26 2024 05:12:47 PM
कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नराधम विशालसह पत्नी साक्षीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Thursday, December 26 2024 01:30:10 PM
नाताळच्या सुट्टीत किल्ले रायगडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप मोठी आहे.
Wednesday, December 25 2024 07:54:59 PM
वाशीमच्या नॅझरिन चर्चमध्ये प्रभू येशूच्या जन्मदिवसाचे उत्साहात आणि भक्तिभावाने स्वागत करण्यात आले.
Wednesday, December 25 2024 07:27:09 PM
नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी पाहायला मिळत आहे.
Wednesday, December 25 2024 07:07:27 PM
कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Wednesday, December 25 2024 05:22:06 PM
काही दिवसांपासून लोणार सरोवराच्या कडांमध्ये भूस्खलन पाहायला मिळत आहे.
Wednesday, December 25 2024 05:05:24 PM
कल्याणमध्ये 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
Wednesday, December 25 2024 04:21:38 PM
दिन
घन्टा
मिनेट