Monday, February 24, 2025 02:07:07 AM
20
विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर टीम इंडियाने २४२ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि सेमीफायनलमध्ये आपले स्थान जवळपास निश्चित केले.
Sunday, February 23 2025 10:50:48 PM
जेव्हा मूल लहान असते, तेव्हा पालक त्याची सर्व प्रकारे काळजी घेतात. मात्र, जसजसे मूल मोठे होते आणि शाळेत शिकण्यासाठी जाऊ लागते तसतसे पालकांच्या अपेक्षा वाढू लागतात.
Sunday, February 23 2025 08:15:41 PM
ज्योतिषशास्त्रानुसार, बुध-शुक्र ग्रहांची युती दुहेरी नीचभंग राजयोग निर्माण करणार आहे. यामुळे काही राशींचे करिअर आणि व्यवसाय चमकू शकतात.
Sunday, February 23 2025 06:53:28 PM
भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव 241 धावांवर संपवला. भारताला विजयासाठी 242 धावा कराव्या लागणार आहेत.
Sunday, February 23 2025 06:40:22 PM
हॉस्पिटमध्ये जाण्यासाठी निघताना अचानक घाई-गडबड उडू नये, म्हणून काही गोष्टींची आधीच तयारी केली पाहिजे. यामध्ये होणाऱ्या आईला आणि येणाऱ्या चिमुकल्या बाळाला लागणाऱ्या वस्तू पॅक करून बॅग तयार ठेवावी.
Sunday, February 23 2025 06:18:26 PM
अंकशास्त्रानुसार, विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक खूप रोमँटिक असतात. हे लोक त्यांच्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि त्या बदल्यात त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून खूप प्रेम मिळते.
Sunday, February 23 2025 04:24:53 PM
रात्री 10 नंतर नाईट लॅम्प वगळता सर्व दिवे बंद करावेत. रात्री 10 नंतर मोठ्याने गप्पा मारणे, गोंगाट करणे, गाणी म्हणणे, मोबाईवर गाणी वाजवणे चालणार नाही. याशिवाय, आणखीही काही नियम आहेत. चला जाणून घेऊ..
Sunday, February 23 2025 03:04:09 PM
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे. पोप फ्रान्सिस यांना श्वसनाशी संबंधित समस्या येत आहेत. त्यांची स्थिती गंभीर असली तरी त्यांच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टर म्हणाले.
Sunday, February 23 2025 02:27:05 PM
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, उदारमतवादी लोक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांच्या उदयामुळे, विशेषतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परतल्याने अधिकाधिक निराश झाले आहेत.
Sunday, February 23 2025 01:03:48 PM
पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे असं खातं दिलं होतं की, जे अस्तित्वातच नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
Saturday, February 22 2025 10:37:43 PM
कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठी सोन्याची चोरी करणारा आरोपी भारतात आहे. शुक्रवारी सकाळी (21 फेब्रुवारी), चंदीगडच्या बाहेर असणाऱ्या त्याच्या एका निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने छापा टाकला.
Saturday, February 22 2025 07:04:13 PM
सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या कलम 142 अंतर्गत दिलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून घटस्फोट मंजूर केला आणि दोन्ही पक्षांमधील सर्व प्रलंबित कायदेशीर कार्यवाही रद्द केली.
Saturday, February 22 2025 05:01:56 PM
जालन्यातील बदनापूर येथील परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. तेव्हा पोलिसांनी या गंभीर प्रकरणी तातडीने तपास करून तिघांना अटक केली आहे.
Saturday, February 22 2025 10:01:48 AM
रात्री वाळू घेऊन आलेल्या टिप्परच्या चालकाने मजुर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवरच वाळू टाकली. या घटनेत मजूर दबले गेले आणि पाच जणांचा मृत्यू झाला.
Saturday, February 22 2025 09:44:55 AM
Friday, February 21 2025 06:54:27 PM
रायन रिकल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 315 धावांचा डोंगर रचला आणि त्यानंतर गोलंदाजीत कगिसो रबाडा व लुंगी एनगिडीच्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने अफगाणिस्तानचा डाव 208 धावांतच गुंडाळला.
Friday, February 21 2025 10:38:18 PM
वनडे फॉरमॅटमध्ये शुभमन गिलची कामगिरी लक्षणीय आहे. त्याची या फॉरमॅटमध्ये सरासरी ६० पेक्षा अधिक आहे. सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून भूमिका बजावत आहे.
Friday, February 21 2025 07:15:53 PM
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा ब्रँड ॲम्बेसेडर असलेला शिखर धवन स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आला होता. तेव्हा त्याच्या बाजूला एका परदेशी तरुणी बसली होती. या तरुणीबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
Friday, February 21 2025 06:45:52 PM
'मी या धक्क्यातून कधीही पूर्णपणे बरी होणार नाही किंवा यातून पूर्णपणे पुढे जाणार नाही. माझ्या मुलाची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत राहीन,' असं क्रिस्टीना म्हणाली.
Friday, February 21 2025 05:29:29 PM
जास्त वेळ घोरण्यामुळे हृदय आणि मेंदूवर वाईट परिणाम होतो. यामुळे दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. दररोज घोरण्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. शिवाय, घोरण्यामुळे आसपासच्या लोकांनाही त्रास होतो.
Friday, February 21 2025 03:30:33 PM
दिन
घन्टा
मिनेट