Thursday, March 06, 2025 06:00:51 AM
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच भाषणात इंग्रजी भाषेला अमेरिकेची अधिकृत भाषा बनवणे, मेक्सिकोच्या आखाताला अमेरिकेचे आखात असे संबोधणे, आयात शुल्क आकारण्याची भाषा या ठळक बाबी होत्या.
Wednesday, March 05 2025 11:14:35 PM
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना निरोगी आणि संतुलित आहाराची आवश्यकता असते. असा आहार योग्य वेळापत्रकानुसार घेतल्यास तो रक्तदाब नियंत्रित करतो. याशिवाय, नियमित पणे व्यायाम करावा.
Wednesday, March 05 2025 10:36:36 PM
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी आहार आणि चांगली जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
Wednesday, March 05 2025 10:05:48 PM
सेंट किट्समधील व्हर्वेट माकडांबद्दल मनोरंजक गोष्ट म्हणजे अल्कोहोलच्या प्रभावाखाली त्यांचे वर्तन मानवांसारखे कसे असते. येथील माकडांच्या वर्तणुकीमध्ये मानवी वर्तनाप्रमाणेच काही उल्लेखनीय समानता आहेत.
Wednesday, March 05 2025 08:44:23 PM
बाहेरचे, विकतचे पदार्थ आरोग्यासाठी चांगले नसतात, हे आपण वारंवार ऐकतो. मात्र, दह्याबाबत आतापर्यंत आपल्या मनात असा विचार आलेला नसेल. आता दह्यातही भेसळ होऊ लागल्याचे पाहून तुम्हाला धक्का बसेल.
Wednesday, March 05 2025 08:11:25 PM
Gajkesari Rajyog: या राजयोगमुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या पगारात वाढ होऊ शकते. करीअरमध्ये प्रगती होऊ शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.
Wednesday, March 05 2025 04:10:58 PM
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमींच्या विधानावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आझमी यांचे निलंबन योग्य नसल्याचे म्हटले.
Wednesday, March 05 2025 03:18:16 PM
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी(Abu Azmi) यांनी औरंगजेबाबद्दल (Aurangzeb) केलेलं वक्तव्य त्यांना चांगलेच भोवलं असून अबू आझमींवर सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.
Wednesday, March 05 2025 01:50:24 PM
Egg Shortage in America : अंड्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने आणि अंड्यांच्या वाढत्या दरांवर मार्ग काढण्यासाठी अमेरिकन कंपन्यांनी रेंट-द-चिकन स्कीम सुरू केली आहे, ती काय आहे जाणून घेऊया.
Wednesday, March 05 2025 12:41:36 PM
Dhananjay Munde Resignation : मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मागील वर्षी दिलेलं त्यांचं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे.
Wednesday, March 05 2025 11:22:36 AM
टीम इंडियाने ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत फायनलमध्ये थाटात एन्ट्री केली.
Tuesday, March 04 2025 09:05:30 PM
Vijay Varma and Tamannah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
Tuesday, March 04 2025 06:27:38 PM
अबू आझमी म्हणाले होते, 'चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरं बनवली. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही.' यावर नवनीत राणांनी 'औरंगजेबाची कबर उखडून टाका…,' म्हणत त्यांच्यावर टीका केली
Tuesday, March 04 2025 08:15:29 PM
याचिकाकर्त्याने म्हटलंय की, रेल्वे प्रशासन मृतांची खरी संख्या लपवत आहे. फक्त 18 बळी नोंदवले. प्रत्यक्षदर्शींनुसार, चेंगराचेंगरीत सुमारे 200 मृत्यू झाले. अनेक बळींच्या कुटुंबीयांना भरपाई मिळाली नाही.
Tuesday, March 04 2025 06:46:53 PM
Kanpur Viral VIDEO : ही स्टंटबाजी अनेकांसाठी जीवघेणी ठरू शकली असती. या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक तरुण उड्डाणपुलावर उभा राहून नोटा उधळतोय. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
Tuesday, March 04 2025 05:40:29 PM
भारताविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत 264 धावांवर गारद झाला. कर्णधार स्मिथने सर्वाधिक 73 धावा केल्या. तर शमीने 3 गडी बाद केले. भारताला विजयासाठी 265 धावांचे आव्हान मिळाले.
Tuesday, March 04 2025 05:04:35 PM
तुम्हाला माहीत आहे का, वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असावे.. जाणून घ्या, किचन, बेडरूम, बाल्कनी कुठल्या दिशेला असाव्यात..
Tuesday, March 04 2025 03:36:28 PM
आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बद्दल जे वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून सभागृहात गदारोळ झाला. तेव्हा अबू आझमींनी मवाळ भूमिका घेत माघार घेतली आहे.
Tuesday, March 04 2025 04:50:31 PM
लाँग कोविड असलेल्या मुलांमध्ये आणि किशोरवयीन मुलांमध्ये फुफ्फुसांचे गंभीर नुकसान झाल्याचे आश्चर्यकारक अभ्यासातून उघड झाले आहे.
Tuesday, March 04 2025 02:41:49 PM
शुक्र-नेपच्यून युती 2025: शुक्र आणि नेपच्यून मीन राशीत स्थित आहेत, त्यामुळे माया योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही राशींना खूप फायदे मिळू शकतात.
Tuesday, March 04 2025 02:32:40 PM
दिन
घन्टा
मिनेट