Friday, July 12, 2024 06:33:11 PM
20
पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही ३०० युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिउबाठाकडून पुण्यात शुक्रवारी, १२ जुलै रोजी आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नुकतेच शिउबाठात प्रवेश केलेले वसंत मोरे देखील उपस्थित होते.
Friday, July 12 2024 04:35:27 PM
सध्या पंढरपुरची आषाढी वारी सुरु आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघले आहेत. या दरम्यान, दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकाशी सुरक्षारक्षकाने हुज्जत घातली आहे.
Friday, July 12 2024 03:35:15 PM
लोणंद येथून तरडगाव, फलटण येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी प्रवास करते. या मार्गावरील ‘चांदोबाचा लिंब’ येथे चांदोबाचे मंदिर आहे.
Monday, July 08 2024 06:42:03 PM
सई ने स्वतःच्या वाढिवसानिमित्त " मॅडम एस ( madame S ) हा Merchandise ब्रँड लाँच केला असून अगदीच हटके अस या ब्रँडच नाव आहे.आणि त्याची गोष्ट देखील तितकीच मजेदार आहे
Wednesday, June 26 2024 07:17:16 PM
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसण्याचे चित्र दिसून येत आहे
Monday, June 03 2024 08:51:39 AM
जालना मार्गावर असलेल्या कुंभेफळ चौकात घडलेली धक्कादायक घटना, कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक देऊन ...
Monday, June 03 2024 08:43:01 AM
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान झाले.
Tuesday, May 21 2024 12:36:48 PM
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे.
Saturday, May 18 2024 01:27:13 PM
शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी योही मुंबईत सभा घेत आहेत.
Saturday, May 18 2024 09:10:43 AM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धुळ्यात सभा होणार आहे. महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा शहरातील किसान हायस्कूलच्या मैदानावर ही दुपारी
Friday, May 17 2024 02:24:13 PM
शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदित्य नाशिक दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नितीन गडकरी सभा घेणार आहेत तर, आदित्य ठाकरेही महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतर
Friday, May 17 2024 12:47:47 PM
ठाणे लोकसभा मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रचाराचा जोर वाढला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्ये येणार आहेत.
Friday, May 17 2024 12:07:11 PM
शुक्रवारी दादर येथील शिवाजी पार्कात महायुतीची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत.
Friday, May 17 2024 09:11:40 AM
शुक्रवारी, १७ मे, २०२४ रोजी महत्वाच्या कोणत्या महत्वाच्या घटना घडणार ?
Friday, May 17 2024 09:00:54 AM
पुणे शहरातील धक्कादायक प्रकार समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालया बाहेरून पोलिसांच्याच गाड्या चोरीला गेल्या आहेत. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Thursday, May 16 2024 01:22:27 PM
मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून निष्पाप १४ जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन खडबडून जागी झाल्याचं पहायला मिळत आहे.
Thursday, May 16 2024 12:22:19 PM
शिउबाठाचे उद्धव ठाकरे गुरुवारी ठाणे आणि कल्याणमध्ये सभा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाथीचे माविआचे उमेदवार राजन विचारे आणि वैशाली दरेकरा यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.
Thursday, May 16 2024 11:21:26 AM
खडकवासला प्रकल्पातील चार धरणात मिळून केवळ २३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे, पुणेकरांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
Thursday, May 16 2024 11:01:37 AM
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर आहेत. शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.
Thursday, May 16 2024 08:27:36 AM
गुरुवारी, १६ मे, २०२४ रोजी महत्वाच्या कोणत्या महत्वाच्या घटना घडणार ?
Thursday, May 16 2024 08:10:42 AM
दिन
घन्टा
मिनेट