Sunday, December 15, 2024 01:07:36 AM
20
सरकारने कापसाला योग्य भाव देण्याची मागणी. निवडणुकीआधी दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा चंद्रपूरमधील शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी
Saturday, December 14 2024 08:52:05 PM
अनुकूल वातावरणामुळे तो पुढील 24 तासांमध्ये पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत दक्षिण अंदमानच्या समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
Saturday, December 14 2024 08:26:15 PM
अभिनेता अक्षय कुमारला दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 'हाऊसफुल 5' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अक्षय कुमारला दुखपत झाली असल्याचं समोर आलं आहे.
Saturday, December 14 2024 07:58:03 PM
दादर येथील हनुमान मंदिराचा विषय चांगलाच तापला होता. त्यातच आता हनुमान मंदिर पाडण्याच्या नोटिशीला स्थगिती देण्यात आली असल्याचं समोर आलं आहे.
Saturday, December 14 2024 07:14:32 PM
पुणेकरांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महापालिकेकडून महामेट्रोला 14 कोटी रुपये देण्याची मान्यता मिळाली आहे.
Saturday, December 14 2024 06:34:57 PM
अनेक आमदार आपापल्या पक्ष प्रमुखांची भेट घेताय. त्यातच आता भाजपा आणि शिवसेनेच्या संभाव्य मंत्रीची नावे हाती आली आहेत.
Saturday, December 14 2024 05:10:32 PM
रोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्याने असंख्य आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. नारळाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या जीवनसत्त्वे, खनिजे आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीरासाठी फायदेशीर असतात.
Saturday, December 14 2024 04:47:01 PM
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी संसदेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत खासदार राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
Saturday, December 14 2024 04:10:58 PM
जर आपण योग्य प्रमाणात कॉफी प्यायलो तर आयुष्य वाढतं. त्यातही 1.8 वर्ष इतकं आपलं आयुष्य वाढतं.
Saturday, December 14 2024 03:29:28 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याच दोन आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचं समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची मात्र डोकेदुखी वाढलीय.
Saturday, December 14 2024 03:16:27 PM
‘फसक्लास दाभाडे’मधील धमाल 'यल्लो यल्लो' गाणं प्रदर्शित. सोनू आणि कोमलच्या हळदीत दाभाडे कुटुंबाचा जल्लोष..
Friday, December 13 2024 08:48:57 PM
विशेष म्हणजे हिवाळ्यात पेरू खाणं हे शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पेरूमध्ये व्हिटॅमिन अ,क, फॉलिक ॲसिड, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशिएम, लोह अशी अनेक पोषकतत्वे असतात.
Friday, December 13 2024 05:43:35 PM
आजकालच्या मुलांमध्ये मोबाईलफोनचा अतिरेक वाढला आहे. मोबाईलफोनचा अधिक वापर हा मुलांसाठी अधिक घटक ठरू शकतो. आज कालच्या मुलांना जेवतांना देखील मोबाईलफोनची गरज असते.
Friday, December 13 2024 04:42:44 PM
लाडक्या बहिणींचे दोन दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे.
Friday, December 13 2024 04:31:18 PM
नागपुरात होणार मंत्रिमंडळाचा शपथविधी. आमदारांच्या सोयीसाठी 15 तारखेला होणार शपथविधी. जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती. 16 तारखेला हिवाळी अधिवेशन
Friday, December 13 2024 03:54:48 PM
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार. दुपारी 12च्या मुहूर्तावर होणार शपथविधी. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार. 40 मंत्री शपथ घेणार - सूत्रांची माहिती
Friday, December 13 2024 03:44:13 PM
दि. 11 डिसेंबर ते रविवार दि. 15 डिसेंबर पर्यंत सिद्धिविनायक मंदिर बंद असणार आहे. दरवर्षी माघ श्रीगणेश जयंतीपूर्वी ‘श्रीं’चे सिंदूर लेपन केले जाते. या काळात भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाते
Tuesday, December 10 2024 08:58:07 PM
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने ईव्हीएमविरोधात अनोखं आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी ईव्हीएम होडीतून घेऊन गेले आणि त्यानंतर ते ईव्हीएम मशीन समद्रात बुडवले आहे .
Tuesday, December 10 2024 08:11:00 PM
नाशिकच्या मंदिरातील देवांनाही ऊबदार कपडे परिधान करून थंडीपासून त्यांचे संरक्षण केले जात आहे.
Tuesday, December 10 2024 07:24:13 PM
अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
Tuesday, December 10 2024 06:46:21 PM
दिन
घन्टा
मिनेट