२०८२ बैशाख ४, बिहीबार
Thursday, April 17, 2025 02:38:19 PM
20
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीदेखील नारळी सप्ताहाला उपस्थिती दर्शवली आहे. धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं होतं असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
Thursday, April 17 2025 02:20:21 PM
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील बहुउद्देशीय सभागृह व आंतरगृह क्रीडा इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
Wednesday, April 16 2025 08:54:34 PM
सर्वांना पारंपारिक घरी बनवलेली मलाई कुल्फी आवडते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय चविष्ट कुल्फी रेसिपी घेऊन आलो आहोत.
Wednesday, April 16 2025 08:48:59 PM
अंडी हा प्रथिनांचा सर्वात श्रीमंत स्रोत मानला जातो. प्रथिनांव्यतिरिक्त, त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे देखील असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यास मदत करते.
Wednesday, April 16 2025 08:14:45 PM
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले. यावेळी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.
Wednesday, April 16 2025 06:04:26 PM
गेल्या सहा महिन्यांपासून डिझेलसाठी निधी नसल्याचा परिणाम बाई गंगाबाई महिला रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात एकूण 56 रुग्णवाहिका आहेत.
Wednesday, April 16 2025 04:49:09 PM
नागपूर जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या हिंसाचारानंतर समाजात शांततेचा संदेश देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने बुधवारी सद्भावना यात्रेचे आयोजन केले.
Wednesday, April 16 2025 04:30:56 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे लोकार्पण झाले. यावेळी अमरावतीत सर्वात मोठं पायलट ट्रेनिंग सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Wednesday, April 16 2025 01:48:35 PM
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नराधमाकडून पाच वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरातील नागिरकांनी आरोपीला बेदम मारहाण केली आहे.
Wednesday, April 16 2025 01:37:52 PM
आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांचा फिटनेस बिघडत चालला आहे. बहुतेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणामुळे अनेक गंभीर आजार होतात.
Monday, April 14 2025 08:45:22 PM
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, कृषी उत्पादन बाजार समिती (एपीएमसी) पाटण आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2025 चे आयोजन दौलत नगर, पाटण येथे करण्यात येत आहे.
Monday, April 14 2025 08:05:02 PM
राज्य सरकारने बडगा उगारताच टँकर चालकांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील टँकर चालकांचा संप अखेर मागे घेतला गेला आहे. संप मागे घेतल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Monday, April 14 2025 07:19:02 PM
बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Monday, April 14 2025 05:53:38 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव येथे उपस्थिती दर्शवली.
Monday, April 14 2025 05:45:33 PM
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला.
Monday, April 14 2025 03:36:36 PM
सोलापूरातील माळशिरस तालुक्यामधील म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
Monday, April 14 2025 02:45:11 PM
यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याला झाडाने करोडपती बनवलं आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर काहींचा यावर विश्वासच बसणार नाही.
Monday, April 14 2025 01:52:31 PM
डॉ. आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचा उत्सव 14 एप्रिल 2025 रोजी नवी दिल्लीतील संसद भवन लॉन्स येथील प्रेरणा स्थळावर आयोजित केला जाणार आहे.
Sunday, April 13 2025 08:18:04 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” 2025-26 जाहीर करण्यात आला आहे.
Sunday, April 13 2025 07:55:10 PM
पाळण्यात बसणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. होडी पाळण्यातून खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Sunday, April 13 2025 07:44:38 PM
दिन
घन्टा
मिनेट