Monday, February 10, 2025 05:31:32 PM
20
कोलंबोच्या दक्षिण उपनगरात असलेल्या सेंट्रल पॉवर ग्रीड ट्रान्सफॉर्मर परिसरात माकड उड्या मारताना ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आले. त्यामुळे वीज पुरवठ्यात असमतोल निर्माण झाला परिणामी वीज पुरवठा खंडित झाला.
Monday, February 10 2025 02:20:44 PM
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यात ४ भारतीय जवान गंभीर जखमी झाले. यातील २ जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Sunday, February 09 2025 12:19:32 PM
आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, मंत्री सौरभ भारद्वाज आणि सत्ताधारी पक्षाचे अनेक प्रमुख नेते निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
Saturday, February 08 2025 10:26:33 PM
इन्फोसिसने 300 हून अधिक नवीन लोकांना काढून टाकले आहे. त्यांना फ्रेशर्स म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या म्हैसूर कॅम्पसमध्ये प्रारंभिक प्रशिक्षण मिळाले होते.
Friday, February 07 2025 07:23:03 PM
शिवपुरी जिल्ह्यातील बहरेता सानी गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. पायलट सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात पायलट सुखरूप बचावला. अपघातानंतर लढाऊ विमानाला आग लागली.
Thursday, February 06 2025 03:49:01 PM
या दुर्दैवी घटनेत तीन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यासंदर्भात हैदराबादमधील एलबी नगर पोलिस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.
Wednesday, February 05 2025 04:23:50 PM
माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा येथील घरावर आयकर विभागाने छापा टाकला आहे.
Wednesday, February 05 2025 01:40:52 PM
माघी यात्रेनिमित्त 8 आणि 9 फेब्रुवारीस नारळ विक्री व फोडण्यावर निर्बंध
Wednesday, February 05 2025 08:41:24 AM
कार्यक्रमात अर्जुन रामपालने काचेची चौकट तोडून स्टेजवर भव्य एन्ट्री केली. यादरम्यान, त्याच्या हाताला दुखापत झाली.
Tuesday, February 04 2025 06:40:31 PM
चंद्रहार पाटील यांनी आपल्या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदा कुस्तीगीर परिषदेला परत देण्याचा निर्णय घेतला आहे.
Tuesday, February 04 2025 02:10:58 PM
अंजली दमानिया आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत दमानिया धनंजय मुंडे यांच्याविरोधात धक्कादायक खुलासे करत त्यासंदर्भातील पुरावे देखील सादर करणार आहेत.
Tuesday, February 04 2025 11:11:37 AM
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सदर करताना रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Saturday, February 01 2025 07:00:53 PM
कोहली बाद होताच मैदानात शुकशुकाट
Saturday, February 01 2025 04:06:23 PM
बजेटच्या विस्तारानंतर औषधे आणि कच्च्या मालावरील करसवलतीमुळे आरोग्यसेवा आणि उत्पादन क्षेत्राचा खर्च कमी होईल.
Saturday, February 01 2025 12:39:01 PM
पूनम पांडेने आधीच महाकुंभाला जाण्याची घोषणा केली होती. ती मौनी अमावस्येच्या निमित्ताने कुंभनगरीत पोहोचली आणि संगमात स्नान केलं.
Thursday, January 30 2025 02:37:23 PM
सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानी,देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात;गरज भासल्यास केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागणार.
Monday, January 27 2025 08:18:18 PM
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
Thursday, January 23 2025 04:03:13 PM
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत एक खास डिनर आयोजित करण्यात आले होते. या संधीवर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी उपस्थिती दर्शवली
Monday, January 20 2025 02:08:19 PM
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) ची तारीखदेखील जाहीर
Sunday, January 12 2025 09:24:25 PM
काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Wednesday, January 08 2025 06:30:01 PM
दिन
घन्टा
मिनेट