Monday, March 24, 2025 12:54:21 PM
20
मानशिंदे यांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती 8 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतचे घर सोडून गेली कारण त्या दिवशी रियाने पाहिले की, सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज घेत असे आणि औषधेही घेत असे.
Sunday, March 23 2025 09:36:48 PM
हुष्कर मद्दुरम्मा देवी यात्रा उत्सवादरम्यान एक भयानक घटना घडली. येथे 100 फूट उंच रथ गर्दीवर कोसळला, ज्यामध्ये चिरडल्यामुळे दोन लोकांचा वेदनादायक मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
Sunday, March 23 2025 08:57:10 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालू विधिमंडळ अधिवेशनात या प्राधिकरणाची घोषणा करण्याची शक्यता आहे. 2027 मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली
Sunday, March 23 2025 07:28:58 PM
इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत 50 हजार हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, युद्धात आतापर्यंत 1,13,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
Sunday, March 23 2025 06:32:52 PM
द इन्फॉर्मेशनच्या एका अहवालानुसार, ओपनएआय आणि मेटा भारतात चॅटजीपीटीचे वितरण सक्षम करण्यासाठी रिलायन्स जिओसोबत संभाव्य भागीदारीवर चर्चा करत आहेत.
Sunday, March 23 2025 06:17:32 PM
खंडपीठाने म्हटलं आहे की, 'जेव्हा पती-पत्नी दोघेही सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत आणि समान कमाई करत आहेत, तर पत्नीला पोटगी का देण्यात यावी?
Sunday, March 23 2025 05:30:27 PM
सीआयएसएफची बोलेरो गाडी कोळशाने भरलेल्या मालगाडीच्या इंजिनला धडकली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा बोलेरो गाडी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवरून जात होती आणि कोळसा वाहून नेणारी ट्रेन तिथे आली.
Sunday, March 23 2025 04:51:31 PM
घराला आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाला आत जळालेल्या नोटांचे गठ्ठे सापडले. या जळालेल्या नोटांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये 500 रुपयांच्या जळालेल्या नोटा दिसत आहेत.
Sunday, March 23 2025 04:16:09 PM
सुधा मुर्ती यांनी म्हटलं आहे की, 'जेव्हा कोणतेही काम उत्कटतेने आणि समर्पणाने केले जाते तेव्हा वेळेची मर्यादा काही फरक पडत नाही.'
Sunday, March 23 2025 01:48:02 PM
हा निळ्या रंगाचा पक्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मची ओळख बनला होता. पण, जेव्हा एलोन मस्कने ट्विटरची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी प्लॅटफॉर्मचे नाव आणि त्याचा लोगो दोन्ही बदलले.
Sunday, March 23 2025 01:44:34 PM
4 वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. वृत्त आणि सूत्रांनुसार, रिया आणि तिच्या कुटुंबाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.
Saturday, March 22 2025 09:38:45 PM
IPL 2025 च्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
Saturday, March 22 2025 10:40:19 PM
अजित पवार यांच्या मुस्लिम बांधवांना आव्हान देण्याच्या विधानावर भाजप खासदार नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Saturday, March 22 2025 08:56:00 PM
88 वर्षीय शुक्ला हे त्यांच्या कथा, कविता आणि लेखांसाठी ओळखले जातात. ते समकालीन हिंदी साहित्यातील सर्वात प्रभावशाली लेखकांपैकी एक आहेत.
Saturday, March 22 2025 07:55:55 PM
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, टी कोरोना बोरेलिस नावाचा एक लहान आणि मंद प्रकाश असलेल्या ताऱ्याचा स्फोट होणार आहे. ही घटना 1946 नंतर घडणार आहे. म्हणजे दर 80 वर्षांनी या ताऱ्यात असाच स्फोट होतो.
Saturday, March 22 2025 05:36:10 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत नागपूर दंगल परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.
Saturday, March 22 2025 04:23:20 PM
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) किमती पुढील सहा महिन्यांत पेट्रोल वाहनांच्या किमतीच्या बरोबरीच्या होतील, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
Saturday, March 22 2025 05:14:47 PM
गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे विमानतळावरील सर्व सेवांवर परिणाम झाला आणि 1300 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे सुमारे 2 लाख 91 हजार प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
Saturday, March 22 2025 03:26:03 PM
Saturday, March 22 2025 03:59:33 PM
केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडाची रक्कम वाढवली आहे. सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या दंडाची रक्कम 10 पटीने वाढवण्यात आली आहे.
Saturday, March 22 2025 02:25:01 PM
दिन
घन्टा
मिनेट