Friday, October 25, 2024 01:57:11 AM
20
विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील १९ हजार शासकीय कर्मचाऱ्यांना इलेक्शन ड्यूटी आली आहे.
Thursday, October 24 2024 02:54:10 PM
रेडिओ क्लबजवळ नव्या जेट्टीचे बांधकाम करणार असल्याकारणाने गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांसाठी असेल.
Thursday, October 24 2024 02:46:27 PM
चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली.
Thursday, October 24 2024 02:38:05 PM
भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज यांची भेट घेतली.
Thursday, October 24 2024 12:17:03 PM
गोपीचंद पडळकर यांच्या तिकिटाची चिंता करू नका असं म्हणत सदाभाऊ खोत पडळकरांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Thursday, October 24 2024 11:49:10 AM
केंद्र सरकारने उकडा तांदूळ (परबॉइल्ड राइस) आणि तपकिरी तांदूळ (ब्राऊन राइस) यांना निर्यात शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.
Thursday, October 24 2024 10:42:38 AM
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने प्रत्येक विभागात चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
Wednesday, October 23 2024 03:17:00 PM
पुणे ते बँकॉक विमान सेवा २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
Wednesday, October 23 2024 03:09:17 PM
मुस्लिम पुरुषाला एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मुस्लिम धर्मीयांच्या वैयक्तिक कायद्याने परवानगी दिली आहे.
Wednesday, October 23 2024 03:04:25 PM
माहीम विधानसभा मतदारसंघात त्रिकोणी लढत होणार आहे.
Wednesday, October 23 2024 02:43:54 PM
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवार यादी जाहीर झाली.
Wednesday, October 23 2024 02:40:01 PM
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लि. कंपनीतर्फे १,६५२ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Tuesday, October 22 2024 03:17:51 PM
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.
Tuesday, October 22 2024 02:07:21 PM
मागील निवडणुकीत ज्या जागांवर शिवसेना लढली होती. त्या पाच जागा यावेळी भाजपाने स्वतःच्या पारड्यात पाडून घेतल्या आहेत.
Tuesday, October 22 2024 01:49:29 PM
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.
Tuesday, October 22 2024 11:39:47 AM
ठाण्यात २४ तारखेला हे उमेदवार अर्ज भरतील.
Tuesday, October 22 2024 09:01:30 AM
Tuesday, October 22 2024 08:56:56 AM
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक दुकानदारांकडून परवानगीपेक्षा अधिकच्या फटाक्यांची साठवणूक केली जात आहे.
Tuesday, October 22 2024 08:44:27 AM
भाड्याच्या दरावरून वाद झाला.
Sunday, October 20 2024 03:33:59 PM
नागपूर येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी दिंडोरी पेठची जागा लढवण्याचा शब्द दिला होता.
Sunday, October 20 2024 03:25:10 PM
दिन
घन्टा
मिनेट